ETV Bharat / sitara

'जिवलगा' निर्णायक टप्प्यावर, विधी-निखिलच्या नात्याला आता कोणतं वळंण मिळणार?

काव्या आणि निखिलच्या प्रेमप्रकरणाबद्दलचा विधीचा संशय खरा ठरला आहे. त्यामुळे विधी आणि निखिलच्या नात्याला आता कोणते वळण मिळणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. विधीसाठी ही गोष्ट नक्कीच धक्कादायक आहे.

author img

By

Published : May 30, 2019, 12:47 PM IST

जिवलगा निर्णायक टप्प्यावर, विधी निखिलच्या नात्याचं पुढे काय होणार..?

मुंबई - छोट्या पडद्यावर सध्या 'जिवलगा' ही मालिका लोकप्रिय होत आहे. स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, मधुरा देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर, अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या मालिकेत वेगवेगळी वळणं पाहायला मिळतात. या मालिकेची चकचकित मांडणी आणि मोठे कलाकार यामुळे अल्पावधीतच प्रेक्षकांची पकड घेण्यात मालिका यशस्वी ठरली आहे. आता ही मालिका निर्णायक वळणावर येऊन पोहोचली आहे.

काव्या आणि निखिलच्या प्रेमप्रकरणाबद्दलचा विधीचा संशय खरा ठरला आहे. त्यामुळे विधी आणि निखिलच्या नात्याला आता कोणते वळण मिळणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. विधीसाठी ही गोष्ट नक्कीच धक्कादायक आहे. सुखी संसाराला दृष्ट लागावी अशीच, काहीशी घटना विधीच्या आयुष्यात घडली आहे. या कठीण प्रसंगात विधी काय निर्णय घेणार, याची उत्सुकता आता वाढली आहे.

विधीप्रमाणेच विश्वासचीदेखील अवस्था अशीच आहे. काव्या आणि निखिलच्या नात्याविषयी त्याला कल्पना असली, तरी आता त्याने याविरोधात ठोस पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. काव्या आणि निखिलला त्यांच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी विश्वास आणि विधी काय निर्णय घेतात हे आता 'जिवलगा'च्या येत्या भागात पाहायला मिळेल.

Intro:स्टार प्रवाह’वरील ‘जिवलगा’ मालिका निर्णायक वळणावर येऊन पोहोचलीय. काव्या आणि निखिलच्या प्रेमप्रकरणाबद्दल विधीला वाटणारा संशय अखेर खरा ठरलाय.

विधीसाठी ही गोष्ट नक्कीच धक्कादायक आहे. सुखी संसाराला दृष्ट लागावी अशीच काहीशी घटना विधीच्या आयुष्यात घडलीय. या कठीण प्रसंगात विधी काय निर्णय घेणार याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. विधीप्रमाणेच काहीशी अवस्था विश्वासची आहे. काव्या आणि निखिलच्या नात्याविषयी त्याला कल्पना असली तरी आता त्याने याविरोधात ठोस पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय. काव्या आणि निखिलला त्यांच्या चुकीची जाणीव करुन देण्यासाठी विश्वास आणि काव्या काय निर्णय घेतात याची उत्कंठावर्धक गोष्ट ‘जिवलगा’ या मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळणार आहे.

स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, मधुरा देशपांडे अशी तगडी स्टारकास्ट या मालिकेत आहे. या मालिकेची चकचकीत मांडणी आणि मोठे कलाकार यामुळे अल्पावधीतच प्रेक्षकांची पकड घेण्यात मालिका यशस्वी ठरली आहे. आता मालिकेत पुढे काय वळणं येतात याची उत्सुकता दिवसागणिक वाढायला लागली आहे. Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.