ETV Bharat / sitara

बॉक्स ऑफिसवर टायगर - हृतिकचं 'वॉर' कायम, अवघ्या ५ दिवसात रचले 'हे' विक्रम - war movie reivew

चित्रपटाच्या कमाईची भर पाहता हा चित्रपट लवकरच २०० कोटी क्लबमध्येही एन्ट्री करेल, असा अंदाज लावण्यात येत आहे. टायगर आणि हृतिक दोघांच्याही करिअरमधला हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे.

बॉक्स ऑफिसवर टायगर - हृतिकचं 'वॉर' कायम, अवघ्या ५ दिवसात रचले हे विक्रम
author img

By

Published : Oct 7, 2019, 9:32 AM IST

मुंबई - हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा 'वॉर' चित्रपट गांधी जयंतीच्या दिवशीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड मोडत या चित्रपटाने अवघ्या चारच दिवसात शंभर कोटींचा आकडा पार केला आहे. आठवडाभरात या चित्रपटाच्या कमाईत वाढच होत गेली आहे. पाचव्या दिवशी या चित्रपटाने १५० कोटीच्या घरात एन्ट्री केली आहे.

चित्रपटाच्या कमाईची भर पाहता हा चित्रपट लवकरच २०० कोटी क्लबमध्येही एन्ट्री करेल, असा अंदाज लावण्यात येत आहे. टायगर आणि हृतिक दोघांच्याही करिअरमधला हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे.

हेही वाचा -'दबंग ३'चं शूटिंग पूर्ण; सलमानने व्हिडिओ शेअर करत विनोद खन्नांना वाहिली आदरांजली

२०१९ चा हा कमी दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. विकेंडशिवाय सणांचाही फायदा या चित्रपटाला झाला आहे. सुट्ट्यांमुळे प्रेक्षकांचा या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

  • #War#Hindi: Wed 51.60 cr, Thu 23.10 cr, Fri 21.30 cr. Total: ₹ 96 cr.#Tamil + #Telugu: Wed 1.75 cr, Thu 1.25 cr, Fri 1.15 cr. Total: ₹ 4.15 cr.
    Total: ₹ 100.15 cr#India biz.

    — taran adarsh (@taran_adarsh) October 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

थरारक अ‌ॅक्शन्स, टायगर - हृतिकची जोडी असल्यामुळे हा चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. चित्रपट समीक्षकांनीही या चित्रपटाला चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तेलुगू आणि तमिळ भाषेतही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • #War continues its dream run... Day 3 [Fri] - a working day and coming after two days of big biz - shows no signs of weakening or slowing down... Now it’s up to the two days of weekend - Sat and Sun - to add to a solid *extended* weekend total.

हेही वाचा -हिमांश कोहलीची स्काय डायव्हिंग पाहून तुम्हीही व्हाल थक्क, शेअर केला व्हिडिओ

या चित्रपटासोबतच 'सैरा नरसिंह रेड्डी' या चित्रपटाची शर्यत होती. मात्र, या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बाजी मारली आहे.

आत्तापर्यंत 'वॉर' चित्रपटाने १७ विक्रम रचले आहेत.

  • हिंदी सिनेसृष्टीतील सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट
  • हृतिक रोशनच्या करिअरमधील सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट
  • टायगर श्रॉफच्या करिअरमधील सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट
  • दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदचा बिगेस्ट ओपनिंग करणारा चित्रपट
  • सुट्ट्यांच्या दिवशी धमाकेदार ओपनिंग करणारा चित्रपट
  • यशराज बॅनरचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
  • कोणत्याही सिक्वेल शिवाय बनलेला सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट
  • गांधी जयंतीच्या दिवशी प्रदर्शित झालेला सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट
  • २०१९ चा तिसऱ्या दिवशीही डबल डिजीट आकड्यांचा व्यवसाय करणारा चित्रपट

यांसारखे बरेच विक्रम या चित्रपटाने रचले आहेत.
आता हा चित्रपट आणखी किती व्यवसाय करतो, हे पाहणे रंजक ठरेल.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा -काजोल आणि राणी मुखर्जीने एकत्र साजरी केली दुर्गाष्टमी

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.