ETV Bharat / sitara

'घोस्ट स्टोरीज'साठी एकत्र आले आघाडीचे दिग्दर्शक, नव्या वर्षापासून होणार सुरुवात - Ghost Stories release date

थ्रिलर आणि हॉरर असलेल्या या वेबसीरिजमध्ये अविनाश तिवारी, गुलशन देवेय्या, जान्हवी कपूर, कुशा कपिला, मृणाल ठाकूर, शोभिता धुलिपाला, सुरेखा सिक्री, सुकांत गोयल आणि विजय वर्मा यांची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे.

Ghost Stories makers announce release date via video
'घोस्ट स्टोरीज'साठी एकत्र आले आघाडीचे दिग्दर्शक, नव्या वर्षापासून होणार सुरुवात
author img

By

Published : Nov 28, 2019, 2:10 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे आघाडीचे दिग्दर्शक मिळून आगामी 'घोस्ट सीरिज' या वेबसीरिजचे दिग्दर्शन करणार आहेत. यामध्ये करण जोहर, झोया अख्तर, दिवांकर बॅनर्जी आणि अनुराहग कश्यप यांचा समावेश आहेत. हे सर्वजण मिळून या सीरिजवर काम करणार आहेत. पुढच्या वर्षीपासून नेटफ्लिक्सवर ही सीरिज पाहता येणार आहे.

करण जोहरने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सर्वजण मिळून या वेबसीरिजबद्दल माहिती देताना दिसत आहेत.

हेही वाचा -बालपणीचा फोटो शेअर करून आलियाची बहिणीसाठी खास पोस्ट

थ्रिलर आणि हॉरर असलेल्या या वेबसीरिजमध्ये अविनाश तिवारी, गुलशन देवेय्या, जान्हवी कपूर, कुशा कपिला, मृणाल ठाकुर, शोभिता धुलिपाला, सुरेखा सिक्री, सुकांत गोयल आणि विजय वर्मा यांची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे.

'लस्ट स्टोरीज' या वेबसीरिजप्रमाणेच घोस्ट स्टोरीजलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास या दिग्दर्शकांनी व्यक्त केला.

हेही वाचा -'स्ट्रीट डान्सर'चा ट्रेलर 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.