मुंबई (महाराष्ट्र) - बॉलीवूड अभिनेता फरदीन खानची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्याला असिम्टमेटिक असल्याचे सांगतो आहे. दिवंगत दिग्गज स्टार फिरोज खान यांचा मुलगा असलेल्या फरदीनने बुधवारी ट्विटरवर ही बातमी शेअर केली.
"COVID -19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सुदैवाने, मी लक्षणविरहित आहे. तो पुढे म्हणाला: "बाकी, शंका असल्यास चाचणी घेत रहा कारण हा प्रकार लहान मुलांपर्यंत देखील लक्ष्य करत आहे आणि त्यांना खूप मर्यादित औषधे दिली जाऊ शकतात. हॅप्पी आयसोलेटिंग."
-
Tested positive for C-19. Fortunately I am asymptomatic. Sending my best to all those in recovery. The rest, keep getting tested if in doubt as this variant is also targeting children, down to toddlers, and they can be given very limited medication. Happy isolating. 🙏🙏
— Fardeen Feroz Khan (@FardeenFKhan) January 19, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Tested positive for C-19. Fortunately I am asymptomatic. Sending my best to all those in recovery. The rest, keep getting tested if in doubt as this variant is also targeting children, down to toddlers, and they can be given very limited medication. Happy isolating. 🙏🙏
— Fardeen Feroz Khan (@FardeenFKhan) January 19, 2022Tested positive for C-19. Fortunately I am asymptomatic. Sending my best to all those in recovery. The rest, keep getting tested if in doubt as this variant is also targeting children, down to toddlers, and they can be given very limited medication. Happy isolating. 🙏🙏
— Fardeen Feroz Khan (@FardeenFKhan) January 19, 2022
फरदीन 11 वर्षांनंतर 'विस्फोट' चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटामध्ये रितेश देशमुख देखील आहे. फरदीन शेवटचा 2010 मध्ये आलेल्या 'दुल्हा मिल गया' या सिनेमात रुपेरी पडद्यावर दिसला होता.
'विस्फोट' हा 2012 च्या व्हेनेझुएला चित्रपट 'रॉक, पेपर, सिझर्स'चा अधिकृत रिमेक आहे. 85 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी व्हेनेझुएलाच्या वतीने झाली होती.
हेही वाचा - बालविवाहातून सुटका करुन सुपरमॉडेल बनलेल्या निशा यादवची 'चित्तरकथा' !!