मुंबईः ईशा देओल तख्तानी हिने धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. तिने तिच्या आई-वडिलांसाठी मनापासून एक प्रेमसंदेश लिहित या जोडप्याचा एक सुंदर छायाचित्रे शेअर केले आहे.
शनिवारी ईशाने काही जुने फोटो शेअर करीत इन्स्टाग्रामवर संदेश लिहिलाय, "लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! मम्मा आणि पापा मला तुम्ही दोघेही खूप आवडता आणि देवाला प्रार्थना करते की, आपणा सर्वांना प्रेम आणि आनंदी आरोग्य लाभो!
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, हेमा मालिनी यांनीही या खास दिवशी शुभेच्छा पाठवल्याबद्दल आभार ट्विटरवर मानले. "आज ज्यांनी आमच्या लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त आम्हाला शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मी आभार मानते. तुमचे आशिर्वाद आणि शुभेच्छा नेहमीच आमच्यासोबत असतात.''
-
Dharam ji & I thank all those who have wished us on our wedding anniversary today. It is your blessings & good wishes that have always been with us all through these years🙏 pic.twitter.com/tEtO6L4Boj
— Hema Malini (@dreamgirlhema) May 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Dharam ji & I thank all those who have wished us on our wedding anniversary today. It is your blessings & good wishes that have always been with us all through these years🙏 pic.twitter.com/tEtO6L4Boj
— Hema Malini (@dreamgirlhema) May 2, 2020Dharam ji & I thank all those who have wished us on our wedding anniversary today. It is your blessings & good wishes that have always been with us all through these years🙏 pic.twitter.com/tEtO6L4Boj
— Hema Malini (@dreamgirlhema) May 2, 2020
धर्मेंद्र यांनी १९५४ मध्ये प्रकाश कौर यांच्यासोबत विवाह केला होता. त्यांना सनी आणि बॉबी ही दोन मुले आहेत आणि त्यांना विजेता आणि अजिता या दोन मुलीही आहेत. परंतु चित्रपटक्षेत्रात प्रवेश केल्यानंतर त्यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत विवाह केला. त्यांना ईशा आणि अहाना देओल या दोन मुली आहेत. ईशाने मनीरत्नम यांच्या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. काही वर्षानंतर तिने या इंडस्ट्रीला रामराम ठोकला आणि संसार मांडला.