ETV Bharat / sitara

'द बॉडी': 'झलक दिखलाजा'च्या रिक्रियेटेड व्हर्जनसाठी इमरान - हिमेश पुन्हा एकत्र - The Body trailer

इम्रानच्या बऱ्याच चित्रपटांसाठी हिमेशने गाणी गायली आहेत. यापैकी त्यांचे 'झलक दिखलाजा' हे गाणे आजही सोशल मीडियावर हिट आहेत.

Emraan Hashmi and Himesh Reshammiya
'द बॉडी': 'झलक दिखलाजा'च्या रिक्रियेटेड व्हर्जनसाठी इमरान - हिमेश पुन्हा एकत्र
author img

By

Published : Nov 28, 2019, 8:26 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी आणि हिमेश रेशमियाचं संगीत असलेल्या चित्रपटांची एकेकाळी बॉक्स ऑफीसवर प्रचंड क्रेझ पाहायला मिळत होती. इम्रानच्या बऱ्याच चित्रपटांसाठी हिमेशने गाणी गायली आहेत. यापैकी त्यांचे 'झलक दिखलाजा' हे गाणे आजही सोशल मीडियावर हिट आहेत. याच गाण्याचं आता रिक्रियेटेड व्हर्जनही प्रदर्शित करण्यात आले आहे. इम्रानच्या आगामी 'द बॉडी' चित्रपटात हे गाणं पाहायला मिळणार आहे.

'द बॉडी' चित्रपटासाठी हिमेश रेशमियाने पुन्हा इम्रानसाठी गाणं गायलं आहे. त्यामुळे पडद्यावर पुन्हा 'झलक दिखलाजा' गाण्याची जादू पाहायला मिळत आहे. अवघ्या काही तासातच या गाण्याला १ मिलियन पेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत.

हेही वाचा -'अखियों से गोली मारे' गाण्याची सोशल मीडियावर क्रेझ, व्हिडिओ शेअर करून कार्तिकने मानले आभार

बॉलिवूडमध्ये जन्या गाण्यांना नवं रूप देणं काही नविन नाही. रिक्रियेटेड गाण्यांनाही चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. तनिष्क बागचीने या गाण्याला रिक्रियेट केले आहे. त्याने आत्तापर्यंत केलेली रिक्रियेटेड गाणी सोशल मीडियावर हिट ठरली आहेत. इम्रान हाश्मीने स्वत: या गाण्याचं व्हर्जन निवडलं आहे. त्याने या गाण्याचा टीझर शेअर केल्यानंतर चाहत्यांना या गाण्याची उत्सुकता होती.

'द बॉडी' हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवर आणि गाण्यांवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा एका स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक आहे. मल्याळम दिग्दर्शक जेथु जोसेफ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत.
  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचीही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहे. शोभिता धुलिपाला आणि वेदिका या नवोदित अभिनेत्रींचीही भूमिका यामध्ये पाहायला मिळणार आहे. १३ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Intro:Body:

'द बॉडी': 'झलक दिखलाजा'च्या रिक्रियेटेड व्हर्जनसाठी इमरान - हिमेश पुन्हा एकत्र

मुंबई - बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी आणि हिमेश रेशमियाचं संगीत असलेल्या चित्रपटांची एकेकाळी बॉक्स ऑफीसवर प्रचंड क्रेझ पाहायला मिळत होती. इमरानच्या बऱ्याच चित्रपटांसाठी हिमेशने गाणी गायली आहेत. यापैकी त्यांचे 'झलक दिखलाजा' हे गाणे आजही सोशल मीडियावर हिट आहेत. याच गाण्याचं आता रिक्रियेटेड व्हर्जनही प्रदर्शित करण्यात आले आहे. इमरानच्या आगामी 'द बॉडी' चित्रपटात हे गाणं पाहायला मिळणार आहे. 

'द बॉडी' चित्रपटासाठी हिमेश रेशमियाने पुन्हा इमरानसाठी गाणं गायलं आहे. त्यामुळे पडद्यावर पुन्हा 'झलक दिखलाजा' गाण्याची जादू पाहायला मिळत आहे. अवघ्या काही तासातच या गाण्याला १ मिलियन पेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत. 

बॉलिवूडमध्ये जन्या गाण्यांना नवं रूप देणं काही नविन नाही. रिक्रियेटेड गाण्यांनाही चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. तनिष्क बागचीने या गाण्याला रिक्रियेट केले आहे. त्याने आत्तापर्यंत केलेली रिक्रियेटेड गाणी सोशल मीडियावर हिट ठरली आहेत. इमरान हाश्मीने स्वत: या गाण्याचं व्हर्जन निवडलं आहे. त्याने या गाण्याचा टीझर शेअर केल्यानंतर चाहत्यांना या गाण्याची उत्सुकता होती. 

'द बॉडी' हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरवर आणि गाण्यांवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा एका स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक आहे. मल्याळम दिग्दर्शक जेथु जोसेफ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. 

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचीही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहे. शोभिता धुलिपाला आणि वेदिका या नवोदित अभिनेत्रींचीही भूमिका यामध्ये पाहायला मिळणार आहे. १३ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.