ETV Bharat / sitara

VIDEO : बोल्डनेसमुळे होणाऱ्या मीम्सबद्दल दिशा पटानी म्हणते... - disha patani latets news

अलिकडेच दिशाची भूमिका असलेल्या 'मलंग' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. या ट्रेलरमध्ये दिशाचे आदित्यसोबत बरेच बोल्ड सिन्स आहेत.

Disha Patani's reaction on Memes about her boldness on social media
बोल्डनेसमुळे होणाऱ्या मिम्सबद्दल दिशा पटानी म्हणते... पाहा व्हिडिओ
author img

By

Published : Jan 7, 2020, 11:53 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक नजर टाकली तर, तिच्या बोल्डनेसचा अंदाज येतो. चित्रपटांमध्येही तिचा अतिशय बोल्ड लूक पाहायला मिळतो. तिच्या या ग्लॅमरमुळे कधी कधी तिला ट्रोलही केले जाते. तसेच, तिच्या लूकवरून मीम्सही तयार होताना दिसतात. याबद्दल दिशाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अलिकडेच दिशाची भूमिका असलेल्या 'मलंग' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. या ट्रेलरमध्ये दिशाचे आदित्यसोबत बरेच बोल्ड सिन्स आहेत. चित्रपटाच्या पोस्टरवरही त्यांच्या किसींग सिन असलेला फोटो पाहायला मिळाला. यावरून त्यांची बरीच चर्चा होत आहे.

बोल्डनेसमुळे होणाऱ्या मिम्सबद्दल दिशा पटानी म्हणते... पाहा व्हिडिओ

हेही वाचा -'मलंग'च्या त्या 'किसींग सीन'बद्दल पाहा काय म्हणाला, आदित्य रॉय कपूर !!

ट्रेलर लॉन्चवेळी दिशाला याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ती म्हणाली, की 'सोशल मीडियावर जे मीम्स व्हायरल होतात, त्यांची मी मजा घेते. मला या गोष्टीचा फार काही फरक पडत नाही. मी चित्रपटात जी भूमिका साकारते, ती भूमिका दिग्दर्शकाच्या दृष्टीतून साकारलेली असते. त्यांना जशी भूमिका हवी असते, तशी देण्याचा आम्ही फक्त प्रयत्न करत असतो'.

दिशाच्या या प्रतिक्रियेवर आदित्य रॉय कपूरनेही तिला पाठिंबा देत तिच्या मताला दुजोरा दिला.

हेही वाचा -कोड्यात टाकणारा 'मलंग'चा ट्रेलर प्रदर्शित

'मलंग' हा चित्रपट रोमॅन्टिक आणि थ्रिलर या जॉनर मधला आहे. चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांना कोड्यात टाकणारा असा आहे. यामध्ये दिशासोबत आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांची देखील महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Intro:Body:

Disha Patani's reaction on Memes about her boldness on social media

Disha Patani in malang, Disha Patani's reaction on Memes, Disha Patani's reaction on trolling, malang trailer, malang trailer launch event, दिशा पटानी, disha patani latets news, aditya roy kapoor in malang

बोल्डनेसमुळे होणाऱ्या मिम्सबद्दल दिशा पटानी म्हणते... पाहा व्हिडिओ

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक नजर टाकली तर, तिच्या बोल्डनेसचा अंदाज येतो. चित्रपटांमध्येही तिचा अतिशय बोल्ड लूक पाहायला मिळतो. तिच्या या ग्लॅमरमुळे कधी कधी तिला ट्रोलही केले जाते. तसेच, तिच्या लूकवरून मिम्सही तयार होताना दिसतात. याबद्दल दिशाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

अलिकडेच दिशाची भूमिका असलेल्या 'मलंग' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. या ट्रेलरमध्ये दिशाचे  आदित्यसोबत बरेच बोल्ड सिन्स आहेत. चित्रपटाच्या पोस्टरवरही त्यांच्या किसींग सिन असलेला फोटो पाहायला मिळाला. यावरून त्यांची बरीच चर्चा होत आहे. 

ट्रेलर लॉन्चवेळी दिशाला याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ती म्हणाली, की 'सोशल मीडियावर जे मिम्स व्हायरल होतात, त्यांची मी मजा घेते. मला या गोष्टीचा फार काही फरक पडत नाही. मी चित्रपटात जी भूमिका साकारते, ती भूमिका दिग्दर्शकाच्या दृष्टीतून साकारलेली असते. त्यांना जशी भूमिका हवी असते, तशी देण्याचा आम्ही फक्त प्रयत्न करत असतो'.

दिशाच्या या प्रतिक्रियेवर आदित्य रॉय कपूरनेही तिला पाठिंबा देत तिच्या मताला दुजोरा दिला. 

'मलंग' हा चित्रपट रोमॅन्टिक आणि थ्रिलर या जॉनर मधला आहे. चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांना कोड्यात टाकणारा असा आहे. यामध्ये दिशासोबत आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर आणि कुणाल खेमू यांची देखील महत्वपूर्ण भूमिका आहे. ७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.