ETV Bharat / sitara

'रश्मिका'साठी फॅनची 900 किमी वारी: भेटी लागे जीवा 'मंदाना'ची आस, 'रश्मिका'साठी कायपण..!! - Actress Rashmika Mandana

अभिनेत्री रश्मिका मंदना सध्या मुंबईत बॉलिलूड पदार्पणाच्या शुटिंगसाठी आली आहे. तिचे मूळ गाव कर्नाटकात म्हैसूरजवळ आहे. तिच्या एक फॅनने ९०० किलो मीटरचा प्रवास करुन घर गाठले. पण त्याच्या पदरी निराशा पडली. आपल्या चाहत्यांसाठी रश्मिकाने असे न वागण्याची कळकळीची विनंती केली

Actress Rashmika Mandana
अभिनेत्री रश्मिका मंदना
author img

By

Published : Jun 28, 2021, 3:57 PM IST

Updated : Jun 28, 2021, 4:05 PM IST

हैदराबाद - आपल्या आवडत्या कलाकाराच्या भेटीसाठी चाहते काय काय करतात हे वाचल्यावर अजब वाटते. यापूर्वी सलमान खान, शाहरुख यांच्या भेटीसाठी दूरवरुन प्रवास करुन पोहोचलेल्या चाहत्यांबद्दल आपण वाचले होते. अलिकडेच अभिनेता रामचरणला भेटण्यासाठी शेकडो किलो मीटरवरुन एक चाहता पोहोचला होता. आता अभिनेत्री रश्मिका मंदनाच्या भेटीसाठी एक चाहता तेलंगणा राज्यातून थेट कर्नाटकात म्हैसूरच्या पुढे राहणाऱ्या रश्मिकाच्या भेटीसाठी पोहोचला होता.

आकाश त्रिपाठी असे या रश्मिकाच्या चाहत्याचे नाव आहे. हा गडी तेलंगणातून थेट म्हैसूरला पोहोचला. त्यानंतर त्याने गुगल सर्चच्या मदतीने रश्मिका मंदानाचा पत्ता शोधून काढला. कोडगु येथे ती राहात असल्याचे समजल्याने तो पत्ता शोधत पोहोचला. घर शोधत असताना स्थानिक लोकांनी त्याच्याबद्दल पोलिसांना कळवले. पोलिसांनी चौकशी केली असता हा जबरा फॅन ९०० किलो मीटरचा प्रवास करुन पोहोचल्याचे लक्षात आले.

सध्या रश्मिक मंदाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या ती 'मिशन मजनू' आणि 'गुडबाय' या चित्रपटाच्या शुटिंगसाठी मुंबईत एका अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी गेली आहे. त्यामुळे तिची भेट होणे शक्य नव्हते. ही माहिती जेव्हा रश्मिकाला कळली तेव्हा तिने असे न वागण्याचा सल्ला आपल्या फॅन्सना दिला आहे.

  • Guys it just came to my notice that one of you had travelled super far and have gone home to see me..
    Please don’t do something like that.. i feel bad that I didn’t get to meet you🥺 I really really hope to meet you one day❤️ but for now show me love here.. I’ll be happy! 🌸🥰

    — Rashmika Mandanna (@iamRashmika) June 27, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रश्मिका मंदनाने आपल्या ट्विटर पोसि्टमध्ये लिहिलंय, ''मित्रांनो, मला असे लक्षात आले आहे, की तुमच्यापैकी एकजण मला भेटण्यासाठी दूरवरुन माझ्या घरी पोहोचला होता. ..असल्या गोष्टी कृपया करु नका. मी तुम्हाला भेटू शकत नाही याची मला वाईट वाटते. मला खरंच तुम्हाला भेटायची इच्छा आहे परंतु आता तुम्ही तुमचे प्रेम इथेच दाखवा आणि आनंदित राहा. ''

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना स्पाय थ्रिलर 'मिशन मजनू' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे आणि तिचा दुसरा हिंदी चित्रपट अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुडबाय' हा आहे.

हेही वाचा - मिशन मजनू'नंतर 'बीग बी'सोबत काम करणाऱ्या रश्मिकाने साईन केला आणखी एक बॉलिवूड चित्रपट

Last Updated : Jun 28, 2021, 4:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.