ETV Bharat / sitara

महेश, मुकेश आणि आलिया भट्ट यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार - case filed against Mukesh Bhatt

चित्रपट निर्माता महेश भट्ट, मुकेश भट्ट आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या विरोधात मुख्य न्यायिक दंडाधिकारी (सीजेएम) मुकेश कुमार यांच्या न्यायालयात तक्रार दाखल झाली आहे. मुजफ्फरपुर येथील चित्रकुटचे रहिवासी वकिल सोनू कुमार यांनी सीजेएम न्यायालयात ही तक्रार दाखल केली आहे. सोनू कुमार यांनी या तिघांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल केली आहे. यावर ८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

case filed in court against Alia Bhatt
भट्ट यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार
author img

By

Published : Jul 3, 2020, 5:05 PM IST

मुजफ्फरपूर - धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी चित्रपट निर्माता महेश भट्ट, मुकेश भट्ट आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. मुजफ्फरपुर येथील वकिल सोनू कुमार यांनी सीजेएम न्यायालयात ही तक्रार दाखल केली आहे.

सोनू कुमार यांनी या तिघांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल केली आहे. यावर ८ जुलै रोजी सुनवाई होणार आहे. सडक २ या चित्रपटाच्या पोस्टरवर कैलास पर्वताचा फोटो लावल्याचा आरोप सोनू कुमारने या तिघांच्यावर लावला आहे. त्यांनी म्हटलंय की पोस्टरवर कैलास पर्वताचा फोटो आहे आणि त्यावर मोठ्या अक्षरात सडक २ असे लिहिले आहे.

भट्ट यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार

हिंदू धर्मानुसार कैलास पर्वताचे एक महत्त्व आहे. धर्मानुसार या पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा अधिवास येथे आहे. त्यामुळे धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या भावनांना यामुळे ठेच लागल्याचे सोनू कुमार यांचे म्हणणे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.