ETV Bharat / sitara

कार्तिक आर्यनचा भूमी, अनन्यासोबत रॅम्पवर जलवा, 'पती पत्नी और वो'ची दाखवली झलक

'पती पत्नी और वो' चित्रपटात भूमी पेडणेकर कार्तिक आर्यनच्या पत्नीच्या रुपात दिसणार आहे. तर, अनन्या पांडे ही त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे रॅम्पवरही त्यांची ही खास झलक पाहायला मिळाली.

author img

By

Published : Oct 17, 2019, 1:14 PM IST

मुंबई - अभिनेता कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे यांचा 'पती पत्नी और वो' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. अलिकडेच या चित्रपटातील तिघांचेही लूक समोर आले आहेत. तिघांनीही एका शोमध्ये डिझायनर अबु जानी आणि संदीप खोसला यांच्यासाठी रॅम्पवॉक केला. १६ ऑक्टोंबरला 'ब्रायडल कलेक्शन'साठी त्यांनी हा रॅम्पवॉक केला होता. यावेळी तिघांचाही ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.

'पती पत्नी और वो' चित्रपटात भूमी पेडणेकर कार्तिक आर्यनच्या पत्नीच्या रुपात दिसणार आहे. तर, अनन्या पांडे ही त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे रॅम्पवरही त्यांची ही खास झलक पाहायला मिळाली.

हेही वाचा -भजनसम्राट अनुप जलोटाची जसलिन मथारुची पुन्हा जमणार जोडी, 'या' चित्रपटात येणार एकत्र

यावेळी कार्तिक आर्यनने पांढऱ्या कुर्त्यावर गुलाबी शेरवानी परिधान केली होती. तर, भूमीने ट्रॅडिशनल पर्पल आणि गुलाही रंगाचा लेहंगा घातला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

अनन्या पांडेदेखील तिच्या ग्लॅमरस अंदाजात दिसली. तिने सोनेरी रंगाचा लेहंगा घातला होता. यावर तिच्या हेअरस्टाईलनेही सर्वांचे लक्ष वेधले. रॅम्पवॉक करत असताना तिघांचेही चित्रपटातील पात्र पाहायला मिळाले.

हेही वाचा - 'पती-पत्नी और'च्या भूमिकेतील कार्तिक-भूमी अन् अनन्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित

लवकरच चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. हा चित्रपट १९९८ साली आलेल्या संजीव कपूर यांच्या 'पती पत्नी और वो' चित्रपटाचा रिमेक आहे. मुदस्सर अजिज या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. तर, भूषण कुमार, जुनो चोप्रा आणि अभय चोप्रा हे निर्मिती करत आहेत.

६ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.