ETV Bharat / sitara

आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीमगर्ल' नंतर 'बाला'चंही शतक

यावर्षी आयुष्मानचे कॉमेडी मात्र, सामाजिक संदेश देणारे 'ड्रीमगर्ल' आणि 'बाला' हे वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. सुरूवातीपासूनच आयुष्मान त्याच्या हटके स्क्रिप्टसाठी लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याचे या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला.

आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीमगर्ल' नंतर 'बाला'चंही शतक
author img

By

Published : Nov 23, 2019, 1:56 PM IST

मुंबई - अभिनेता आयुष्मान खुरानाची यंदाही बॉक्स ऑफिसवर छाप पाहायला मिळाली. मागच्या वर्षीप्रमाणेच आयुष्मानने यंदाचे वर्षही गाजवले. त्याचा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला 'ड्रीमगर्ल' हा चित्रपट सुपरहिट झाला. त्यापाठोपाठ आता त्याचा 'बाला' चित्रपटाचीही १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री झाली आहे.

मागच्या वर्षी आयुष्मान खुरानाचे 'अंधाधून' आणि 'बधाई हो' या दोन्ही चित्रपटांनी १०० कोटी पेक्षा जास्त कमाई केली होती. 'अंधाधून' चित्रपटातील भूमिकेसाठी आयुष्मानला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला आहे.

  • #Bala is 💯 Not Out... Continues to attract ample footfalls at multiplexes... [Week 3] Fri 1.35 cr. Total: ₹ 100.15 cr. #India biz.

    — taran adarsh (@taran_adarsh) November 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
यावर्षी त्याचे कॉमेडी मात्र, सामाजिक संदेश देणारे 'ड्रीमगर्ल' आणि 'बाला' हे वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. सुरूवातीपासूनच आयुष्मान त्याच्या हटके स्क्रिप्टसाठी लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याचे या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला.भूमी पेडणेकरने आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करून आपला आनंद व्यक्त केला आहे.
'सौदी अरेबिया'मध्ये देखील 'बाला' चित्रपट प्रदर्शित झाला होता. तिथेही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.अमर कौशिक यांचे दिग्दर्शन असलेल्या 'बाला' चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांनी केले होते.

Intro:Body:

Bala cross 100 corore at box office

key words - Bala cross 100 corore, bala box office collection, ayushmaan khurrana in bala, bhoomi pednekar share video, bala global box office collection

आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीमगर्ल' नंतर 'बाला'नेही शतक

मुंबई - अभिनेता आयुष्मान खुरानाची यंदाही बॉक्स ऑफिसवर छाप पाहायला मिळाली. मागच्या वर्षीप्रमाणेच आयुष्मानने यंदाचे वर्षही गाजवले. त्याचा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला 'ड्रीमगर्ल' हा चित्रपट सुपरहिट झाला. त्यापाठोपाठ आता त्याचा 'बाला' चित्रपटाचीही १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री झाली आहे.

मागच्या वर्षी आयुष्मान खुरानाचे 'अंधाधून' आणि 'बधाई हो' या दोन्ही चित्रपटांनी १०० कोटी पेक्षा जास्त कमाई केली होती. 'अंधाधून' चित्रपटातील भूमिकेसाठी आयुष्मानला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला आहे.

यावर्षी त्याचे कॉमेडी मात्र, सामाजिक संदेश देणारे 'ड्रीमगर्ल' आणि 'बाला' हे वेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. सुरूवातीपासूनच आयुष्मान त्याच्या हटके स्क्रिप्टसाठी लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याचे या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला.

भूमी पेडणेकरने आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करून आपला आनंद व्यक्त केला आहे.

'सौदी अरेबिया'मध्ये देखील 'बाला' चित्रपट प्रदर्शित झाला होता. तिथेही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अमर कौशिक यांचे दिग्दर्शन असलेल्या 'बाला' चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांनी केले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.