ETV Bharat / sitara

'ड्रीमगर्ल'नंतर आयुष्मानच्या 'बाला' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर

'बाला' चित्रपटाच्या टीजरनंतर प्रेक्षकांना ट्रेलरची आतुरता होती. या चित्रपटात यामी गौतम आणि भूमी पेडणेकर यांचीही भूमिका पाहायला मिळणार आहे.

'ड्रीमगर्ल'नंतर आयुष्मानच्या 'बाला' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर
author img

By

Published : Oct 10, 2019, 2:00 PM IST

मुंबई - 'ड्रीमगर्ल' चित्रपटानंतर अभिनेता आयुष्मान खुराना पुन्हा एकदा नवी कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या 'बाला' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टक्कल असलेल्या व्यक्तीची प्रेमकथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

'बाला' चित्रपटाच्या टीजरनंतर प्रेक्षकांना ट्रेलरची आतुरता होती. या चित्रपटात यामी गौतम आणि भूमी पेडणेकर यांचीही भूमिका पाहायला मिळणार आहे. यामीने आयुष्मानसोबत 'विकी डोनर' चित्रपटात भूमिका साकारली होती. तर, भूमीने त्याच्यासोबत 'दम लगाके हैशा' आणि 'शुभ मंगल सावधान' या चित्रपटात भूमिका साकारली होती. आता तिघेही 'बाला' चित्रपटात एकत्र आले आहेत.

हेही वाचा -बहिणीची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या भावाची गोष्ट, पाहा 'खारी- बिस्कीट'चा ट्रेलर

दिनेश विजन यांची निर्मिती तर, अमर कौशिक यांचं दिग्दर्शन असलेला 'बाला' चित्रपट ७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

हेही वाचा -'बाला' अन् 'उजडा चमन' मध्ये कोण मारणार बाजी, एकापाठोपाठ होणार प्रदर्शित

Intro:Body:

माझे आणि जयवंतराव जगताप यांचे लव्ह मॅरेज - संजयमामा शिंदे 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.