ETV Bharat / sitara

ताहिराचा फोटो पाहून आयुष्मानने दिले 'या' अभिनेत्याचे नाव - ताहिरा कश्यप

ताहिरा अलिकडेच कॅन्सरमधुन बरी झाली आहे. आता तिने आणखी एक फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो पाहुन आयुष्मानने तिला एका अभिनेत्याचे नाव दिले आहे.

ताहिराचा फोटो पाहुन आयुष्मानने दिले 'या' अभिनेत्याचे नाव
author img

By

Published : Aug 30, 2019, 8:06 AM IST

मुंबई - अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स शेअर करत असते. काही महिन्यांपूर्वीच तिने तिला कॅन्सर असल्याचे सांगितले होते. यावर तिच्यावर उपचारही करण्यात आले आहेत. केमोथेरपीच्या उपचारानंतर तिला तिचे केस कापावे लागले होते. त्यामुळे तिचा नवा लूक पाहायला मिळाला होता. अलिकडेच ती कॅन्सरमधुन बरी झाली आहे. आता तिने आणखी एक फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो पाहुन आयुष्मानने तिला एका अभिनेत्याचे नाव दिले आहे.

  • That’s me right in the morning without any hair product and @ayushmannk calls me Harish! For the longest time I couldn’t figure out and found it cute in a weird way. Until I did my R & D.....and I found..... pic.twitter.com/IhqgL8nE7I

    — Tahira Kashyap Khurrana (@tahira_k) August 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ताहिराने तिच्या फोटोसोबत ९० च्या दशकातील अभिनेता हरीश कुमारचाही फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने लिहलेय की, 'हा माझा सकाळी सकाळी कोणतंही केसांचं प्रोडक्ट न वापरता काढलेला फोटो आहे. आयुष्मान मला नेहमी हरीश नावाने बोलवत असतो. बऱ्याच दिवसांपर्यंत मला यामागचं कारण समजलं नाही. मात्र, मला असं वाटलं की, जे आपल्यावर प्रेम करतात ते आपल्याला कोणत्याही नावाने साद घालू शकतात. मात्र, मला नंतर हा फोटो मिळाला'.

  • Shit. You found out. 🙈❤️

    — Ayushmann Khurrana (@ayushmannk) August 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -'ढगाला लागली कळ' गाण्याच्या रिमेक दरम्यान आयुष्मानची धमाल

आयुष्मान खुरानाने तिच्या या फोटोवर प्रतिक्रिया देत म्हटलेय की 'शेवटी तू शोधुन काढलंस'. पुढे त्याने हेही म्हटलंय, 'तू माझ्या ऑनस्क्रिन पात्रांपेक्षाही धाडसी आहेस. तू मला नेहमी प्रेरीत करतेस'.

Intro:Body:

entertainment 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.