मुंबई - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं स्पष्ट मत व्यक्त करत असतात. काही सामाजिक मुद्यावरही ते आपलं मत मांडतात. आता पुन्हा एकदा ते त्यांच्या एका ट्विटमुळे चर्चेत आले आहेत. या ट्विमधून त्यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.
'न मै गिरा और ना मेरी उम्मीदों के मीनार गिरे... पर कुछ लोग मुझे गिराने मे कई बार गिरे', असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
-
न मैं गिरा
— Anupam Kher (@AnupamPKher) 25 January 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
और
ना मेरी उम्मीदों के मीनार गिरे...
पर
कुछ लोग मुझे गिराने में
कई बार गिरे.... :)
">न मैं गिरा
— Anupam Kher (@AnupamPKher) 25 January 2020
और
ना मेरी उम्मीदों के मीनार गिरे...
पर
कुछ लोग मुझे गिराने में
कई बार गिरे.... :)न मैं गिरा
— Anupam Kher (@AnupamPKher) 25 January 2020
और
ना मेरी उम्मीदों के मीनार गिरे...
पर
कुछ लोग मुझे गिराने में
कई बार गिरे.... :)
काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी अनुपम खेर यांच्यावर निशाणा साधत टीका केली होती. त्यांच्याही टीकेला उत्तर देण्यासाठी अनुपम यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला होता.
या व्हिडिओत त्यांनी नसिरुद्दीन शाह यांना उद्देशुन एक वक्तव्य केलं होते. 'तुम्ही यापूर्वी देखील बऱ्याच कलाकारांवर टीका केली आहे. त्यांच्यासोबत तुम्ही माझ्यावरही टीका केली असली, तरीही मी ती गांभिर्याने घेणार नाही. कारण, सर्वांनाच माहिती आहे, की तुम्ही ज्या पदार्थाचे सेवन करून हे बोलत आहात, त्याचाच हा परिणाम आहे. त्यामुळे जर तुम्हाला माझ्यावर टीका करून प्रसिद्धीझोतात यायचे असेल, तर मी तुम्हाला ही संधी देतो', असे अनुपम या व्हिडिओमध्ये म्हणाले आहेत.
-
जनाब नसीरुदिन शाह साब के लिए मेरा प्यार भरा पैग़ाम!!! वो मुझसे बड़े है। उम्र में भी और तजुर्बे में भी। मै हमेशा से उनकी कला की इज़्ज़त करता आया हूँ और करता रहूँगा। पर कभी कभी कुछ बातों का दो टूक जवाब देना बहुत ज़रूरी होता। ये है मेरा जवाब। 🙏 pic.twitter.com/M4vb8RjGjj
— Anupam Kher (@AnupamPKher) 22 January 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">जनाब नसीरुदिन शाह साब के लिए मेरा प्यार भरा पैग़ाम!!! वो मुझसे बड़े है। उम्र में भी और तजुर्बे में भी। मै हमेशा से उनकी कला की इज़्ज़त करता आया हूँ और करता रहूँगा। पर कभी कभी कुछ बातों का दो टूक जवाब देना बहुत ज़रूरी होता। ये है मेरा जवाब। 🙏 pic.twitter.com/M4vb8RjGjj
— Anupam Kher (@AnupamPKher) 22 January 2020जनाब नसीरुदिन शाह साब के लिए मेरा प्यार भरा पैग़ाम!!! वो मुझसे बड़े है। उम्र में भी और तजुर्बे में भी। मै हमेशा से उनकी कला की इज़्ज़त करता आया हूँ और करता रहूँगा। पर कभी कभी कुछ बातों का दो टूक जवाब देना बहुत ज़रूरी होता। ये है मेरा जवाब। 🙏 pic.twitter.com/M4vb8RjGjj
— Anupam Kher (@AnupamPKher) 22 January 2020