ETV Bharat / sitara

अ‌ॅमी जॅक्सन झाली आई, पाहा तिच्या बाळाची पहिली झलक - ammy jackson relationship

अ‌ॅमीने प्रेग्नंसीदरम्यानही तिचे प्रत्येक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर केले. तिने तिचा प्रेग्नंसीचा काळ खूप एन्जॉय केला. विविध व्हिडिओ, फोटोशूटही तिनं शूट केलं होतं.

अ‌ॅमी जॅक्सन झाली आई, पाहा तिच्या बाळाची पहिली झलक
author img

By

Published : Sep 24, 2019, 10:06 AM IST

मुंबई - अभिनेत्री अ‌ॅमी जॅक्सनच्या प्रेग्नंसीच्या बऱ्याच दिवसापासून चर्चा होत्या. बाळाच्या आगमनापूर्वी तिने आयोजित केलेलं 'बेबी शॉवर' खास चर्चेत राहिलं. अ‌ॅमी तिचा बॉयफ्रेन्ड जॉर्ज पानायियोतो याच्यासोबत बऱ्याच दिवसापासून रिलेशनशिपमध्ये आहे. एमीच्या प्रेग्नंसीनंतर काही महिन्यांपूर्वीच त्यांचा साखरपुडा पार पडला. आता तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. तिनं तिच्या बाळाची छबीही सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अ‌ॅमीने प्रेग्नंसीदरम्यानही तिचे प्रत्येक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर केले. तिने तिचा प्रेग्नंसीचा काळ खूप एन्जॉय केला. विविध व्हिडिओ, फोटोशूटही तिनं शूट केलं होतं. आता एमीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्याचं नाव अँड्रियास अस ठेवण्यात आलं आहे. तिने डिलिव्हरीनंतरचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तिच्या आणि जॉर्जच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे पाहायला मिळतो.
अ‌ॅमीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिच्या बाळाचा फोटो शेअर करुन त्याचे स्वागत केले आहे. हा क्षण तिच्यासाठी खूप खास आहे. प्रेग्नंसीदरम्यान तिने सिनेसृष्टीपासून लांबच राहणं पसंत केलं. त्यासोबतच आपल्या मातृत्वाचा ती सध्या आनंद घेत आहे. लवकरच ती जॉर्जसोबत लग्न थाटणार आहे. आता बाळाच्या आगमनाने दोघांच्याही आयुष्यात आनंद बहरला आहे.
Ammy jackson give birth to baby boy
अ‌ॅमी जॅक्सनच्या बाळाची झलक

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.