ETV Bharat / sitara

उन्हाळ्यातील सुट्टीसाठी 'येथे' जाणार बिग बी आणि जया बच्चन

author img

By

Published : Dec 7, 2019, 12:35 PM IST

'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अमिताभ बच्चन मनालीमध्ये होते. या दरम्यान त्यांनी  आपल्या ट्विटर, ब्लॉग आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर कुल्लू आणि मनालीची भरभरून स्तुती केली आणि फोटोही अपलोड केले आहेत. मे महिन्यात पत्नी जया सोबत सुट्टी घालवण्यासाठी बीग बींनी मनाली येथील एका पंचतारांकित रिसॉर्टमध्ये एक कॉटेज बुक करून ठेवले आहे.

संग्रहित
संग्रहित

कुल्लू - महानायक अमिताभ बच्चन यांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. पत्नी जया सोबत सुट्टी घालवण्यासाठी बिग बींनी मनाली येथील एका पंचतारांकित रिसॉर्टमध्ये एक कॉटेज बुक करून ठेवले आहे.

संग्रहित चित्रीकरण

मागील आठवड्यात 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अमिताभ बच्चन मनालीमध्ये होते. हिमाचल प्रदेश सरकारच्या सरकारी विश्रामगृहात ते वास्तव्याला होते. या दरम्यान त्यांनी आपल्या ट्विटर, ब्लॉग आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर कुल्लू आणि मनालीची भरभरून स्तुती केली आणि फोटोही अपलोड केले आहेत. त्यामुळे अमिताभ बच्चन हिमाचल प्रदेश सरकारचे अघोषित ब्रँड अॅम्बॅसडरचे काम केले असल्याची चर्चा आहे.

सोशल मीडियावर बिग बींचे 10 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर आहेत. यात अनेक बॉलीवुड आणि हॉलीवुड क्षेत्रातील लोकांचाही समावेश आहे. हिमाचल येथील मुक्कामाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी डोक्यावर कुल्लूची ओळख असलेली टोपी घालून फोटो सोशल मीडियावर शेअर केला. सोबतच हिमाचलमधील संस्कृती, वेशभूषा आणि वातावरणाची स्तुतीही केली.

अमिताभ बच्चन यांच्यामुळे मनाली जगभरात चर्चेत आली आहे. या अगोदर माजी पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी हे काम केले होते, अशा माहिती इतिहासकार छेरिंग दोरजे यांनी दिली.

Intro:जया बच्चन संग फिर मनाली आएंगे अमिताभ
मई माह में आएंगे कुल्लू घाटीBody:

सदी के महानायक अमिताभ बच्चन अगले साल मई में पत्नी जया बच्चन के साथ फिर मनाली आ रहे हैं। उन्होंने मनाली के एक पांच सितारा रिजॉर्ट में एक कॉटेज बुक करा लिया है। जानकारों के अनुसार अमिताभ बच्चन मनाली के पर्यटन के लिए एक अघोषित ब्रांड एंबेसडर बनकर उभरे हैं। एक हफ्ते तक राज्य सरकार के स्टेट गेस्ट के तौर पर मनाली रहे अमिताभ बच्चन ट्विटर, ब्लॉग और इंस्टाग्राम पर मनाली की इतनी ब्रांडिंग कर गए, जितनी करोड़ों रुपये खर्च करके भी नहीं हो सकती थी। सोशल मीडिया में दुनिया में अमिताभ के दस करोड़ के करीब फॉलोअर हैं। इनमें बॉलीवुड और हॉलीवुड तक की हस्तियां शामिल हैं। अंतिम दिन ट्विटर पर उन्होंने कुल्लवी टोपी के साथ अपना फोटो लगाया है। ऐसा कर उन्होंने यहां के लोगों का आभार जताया। यहां की संस्कृति-पहनावे, आबोहवा की जमकर तारीफ की। इतिहासकार छेरिंग दोरजे ने कहा कि पंडित जवाहर लाल नेहरू और अटल बिहारी वाजपेयी वाजपेयी के बाद बिग बी तीसरी हस्ती हैं, जो मनाली को दुनिया भर में सुर्खियों लाए हैं। वही, पर्यटन नगरी मनाली में बॉलीवुड फिल्म की शूटिंग जारी है। Conclusion:

शुक्रवार को अभिनेता रणबीर कपूर पर कुछ सीन फिल्माए गए। दो सीन चार-चार बार रिटेक के बाद ओके कर दिए गए। स्थानीय को-आर्डिनेटर अनिल कायस्था ने बताया कि फिल्म की लगभग शूटिंग पूरी हो गई।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.