ETV Bharat / sitara

'झुंड' चित्रपटाच्या फर्स्ट लुकमध्ये महानायकाची दमदार झलक, पाहा फोटो - big b latest news

बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाचे बरेच अपडेटही यापूर्वी शेअर केले आहेत. आता या चित्रपटातील त्यांचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला आहे.

Amitabh bahchchan share first poster of zund marathi film
'झुंड' चित्रपटाच्या फर्स्ट लुकमध्ये महानायकाची दमदार झलक, पाहा फोटो
author img

By

Published : Jan 20, 2020, 12:33 PM IST

मुंबई - मराठी सिनेसृष्टीचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'झुंड' चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाचे बरेच अपडेटही यापूर्वी शेअर केले आहेत. आता या चित्रपटातील त्यांचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला आहे.

बिग बी अमिताभ बच्चन यांचा दमदार लुक झुंडच्या पहिल्या पोस्टरमध्ये पाहायला मिळतो. या पोस्टरमध्ये बिग बींची पाठमोरी आकृती पाहायला मिळते. या चित्रपटाच्या निमित्ताने बिग बी पहिल्यांदाच मराठी सिनेमात झळकणार असल्यामुळे प्रेक्षकांनाही या चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढली आहे.

हेही वाचा -'शहिद भाई कोतवाल' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज, २४ जानेवारीला होणार प्रदर्शित

नागराज मंजुळे याचा 'झुंड' चित्रपट हा फुटबॉलपटू विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. अमिताभ बच्चन त्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटासाठी त्यांनी नागपूर येथे शूटिंग पूर्ण केले.

अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झालेली नाही. मात्र, फर्स्ट पोस्टरवरून लवकरच चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित केला जाणार असल्याचा अंदाज येतो.

हेही वाचा -हरिवंशराय बच्चन यांची इच्छा पूर्ण करत बिग बींनी लिहिली भावनिक पोस्ट

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.