ETV Bharat / sitara

राष्ट्रपतींच्या हस्ते अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान - President Ram Nath Kovind give Dadasaheb phalke award to big b

२३ डिसेंबर रोजी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बिग बींना हा पुरस्कार देण्यात येणार होता. मात्र, त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते या कार्यक्रमाला अनुपस्थित होते.

Amitabh bachchan felicited by Dadasaheb phalke award By President Ramnath Kovind
राष्ट्रपतींच्या हस्ते अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान
author img

By

Published : Dec 29, 2019, 5:50 PM IST

नवी दिल्ली - महानायक अमिताभ बच्चन यांना राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

  • Watch LIVE as President Kovind presents Dadasaheb Phalke Award to Shri Amitabh Bachchan and hosts the winners of the National Film Awards 2018 at Rashtrapati Bhavan https://t.co/cedCpEDQTE

    — President of India (@rashtrapatibhvn) December 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

२३ डिसेंबर रोजी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बिग बींना हा पुरस्कार देण्यात येणार होता. मात्र, त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. त्यामुळे आज (२९ डिसेंबर) त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, अमिताभ बच्चन 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुख्य जोडी आहे. अयान मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. पुढच्या वर्षी १५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाशिवाय बिग बी इमरान हाश्मीसोबत 'चेहरे' या चित्रपटातही झळकणार आहे. तसेच, आयुष्मान खुरानासोबतही ते 'गुलाबो सिताबो' या चित्रपटात भूमिका साकारणार आहेत. तर, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' या मराठी चित्रपटामध्येही त्यांची महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे.

Intro:Body:

राष्ट्रपतींच्या हस्ते अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली - महानायक अमिताभ बच्चन यांना राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

२३ डिसेंबर रोजी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बिग बींना हा पुरस्कार देण्यात येणार होता. मात्र, त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. त्यामुळे आज (२९ डिसेंबर) त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.