ETV Bharat / sitara

हरिवंशराय बच्चन यांचा पोलंड येथे सन्मान, बिग बींच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम

author img

By

Published : Dec 16, 2019, 7:32 PM IST

वडिलांचा सन्मानासाठी मला आमंत्रण देण्यात आलं आहे, यापेक्षा अधिक भाग्य काय असेल, असे कॅप्शन देऊन अमिताभ यांनी यापूर्वीदेखील काही फोटो शेअर केले होते.

Amitabh Bachchan attends prayer held in honour of harivanshrai bachchan in polland,
हरिवंशराय बच्चन यांचा पोलंड येथे सन्मान, बिग बींच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम

मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पोलंड येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावली होती. अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पोलंड येथे हरिवंशराय बच्चन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्राथना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या क्षणामुळे बिग बी भावुक झाले होते. हा क्षण आपल्यासाठी खूप खास असल्याचं त्यांनी या पोस्टमधुन म्हटलं आहे.

  • T 3581 - At one of the oldest Churches in Europe , in Poland a prayer for Babuji .. so touched and such an emotional moment .. his soul must be at peace and love ..
    Thank you Bishop and the people of Poland .. such an honour pic.twitter.com/dkcjUpEEN0

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) December 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -ब्राव्हो आणि पोलार्डच्या गाण्यावर अमेय - सिद्धार्थचा धमाल डान्स, पाहा व्हिडिओ

  • T 3580 -- इस आदर सम्मान का मैं हक़दार नहीं ; विनम्र विनय पूर्ण , आभार !
    ये वो देश है विदेश में , जो पूज्य बाबूजी को सम्मानित करने जा रहा है । एक पुत्र के लिए इससे बड़ी भाग्यशाली अवस्ता नहीं हो सकती 🙏 pic.twitter.com/FmyYAIkL0F

वर्कफ्रंटबाबत सांगायंच तर, बिग बी सध्या 'ब्रम्हास्त्र' आणि 'गुलाबो सिताबो' या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. या चित्रपटांशिवाय ते मराठी चित्रपट 'झुंड' आणि 'चेहरे'मध्येही भूमिका साकारताना दिसणार आहेत.

हेही वाचा -'स्ट्रीट डान्सर थ्रीडी'; पाहा कलाकारांचे फर्स्ट लूक

Intro:Body:

Amitabh Bachchan attends prayer held in honour of harivanshrai bachchan in polland, 

prayer held in honour of harivanshrai bachchan in polland, Amitabh Bachchan attends prayer at polland, Amitabh Bachchan upcomming films, Amitabh Bachchan news, Amitabh Bachchan latest news

हरिवंशराय बच्चन यांचा पोलंड येथे सन्मान, बिग बींच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम

मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पोलंड येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी हजेरी लावली होती. अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

पोलंड येथे हरिवंशराय बच्चन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्राथना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या क्षणामुळे बिग बी भावुक झाले होते. हा क्षण आपल्यासाठी खूप खास असल्याचं त्यांनी या पोस्टमधुन म्हटलं आहे. 

वडिलांचा सन्मानासाठी मला आमंत्रण देण्यात आलं आहे, यापेक्षा अधिक भाग्य काय असेल, असे कॅप्शन देऊन अमिताभ यांनी यापूर्वीदेखील काही फोटो शेअर केले होते. 

वर्कफ्रंटबाबत सांगायंच तर, बिग बी सध्या 'ब्रम्हास्त्र' आणि 'गुलाबो सिताबो' या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. या चित्रपटांशिवाय ते मराठी चित्रपट 'झुंड' आणि 'चेहरे'मध्येही भूमिका साकारताना दिसणार आहेत. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.