मंबई - महानायक अमिताभ बच्चन हे लवकरच 'एबी आणि सीडी' या मराठी चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचीही मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे.
मिलिंद लेले यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. १३ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
-
T 3437 - ‘एबी आणि सीडी’चा याराना,
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
बघेल आता जमाना...!!!
‘एबी आणि सीडी’चा याराना,
बघेल आता जमाना...!!! 13th March 2020 release!
Directed by @lelemilind
Produced by @akshayent
, @PlanetMarathi
and @GRfilmssg
">T 3437 - ‘एबी आणि सीडी’चा याराना,
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 10, 2020
बघेल आता जमाना...!!!
‘एबी आणि सीडी’चा याराना,
बघेल आता जमाना...!!! 13th March 2020 release!
Directed by @lelemilind
Produced by @akshayent
, @PlanetMarathi
and @GRfilmssgT 3437 - ‘एबी आणि सीडी’चा याराना,
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 10, 2020
बघेल आता जमाना...!!!
‘एबी आणि सीडी’चा याराना,
बघेल आता जमाना...!!! 13th March 2020 release!
Directed by @lelemilind
Produced by @akshayent
, @PlanetMarathi
and @GRfilmssg
अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. 'एबी आणि सीडी'चा याराना, बघेल आता जमाना' असे कॅप्शनही त्यांनी यावर दिले आहे.
-
T 3437 - AB ani CD .. with colleague Vikram .. all good wishes ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
@planetmarathi #goldenratiofilms #vistasmediacapital pic.twitter.com/zYslYgFllb
">T 3437 - AB ani CD .. with colleague Vikram .. all good wishes ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 10, 2020
@planetmarathi #goldenratiofilms #vistasmediacapital pic.twitter.com/zYslYgFllbT 3437 - AB ani CD .. with colleague Vikram .. all good wishes ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 10, 2020
@planetmarathi #goldenratiofilms #vistasmediacapital pic.twitter.com/zYslYgFllb
या चित्रपटात सुबोध भावे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, शर्वरी लोहोकरे, नीना कुलकर्णी, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, सागर तळाशीकर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे.