ETV Bharat / sitara

Happy Daughters Day : अजय देवगन-काजोलची लाडक्या लेकीसाठी भावनिक पोस्ट - ajay devgn and kajol post for nyasa

अजय आणि काजोलच्या लग्नाला ४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर २० एप्रिल २००३ साली न्यासाचा जन्म झाला होता. तर, १३ सप्टेंबर २०१० ला युगचा जन्म झाला होता.

Happy Daughters Day: अजय देवगन - काजोलची लाडक्या लेकीसाठी भावनिक पोस्ट
author img

By

Published : Sep 22, 2019, 4:07 PM IST

Updated : Sep 22, 2019, 11:36 PM IST

मुंबई - आज 'जागतिक कन्या दिवस' आहे. या दिवसानिमित्त अजय देवगन आणि काजोल यांनी आपली मुलगी न्यासा हिच्यासाठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. दोघांनीही न्यासासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

काजोलने न्यासासोबतचा फोटो शेअर करून फोटोवर कॅप्शन दिलय की, 'तू नेहमी अश्याचप्रकारे माझ्या मिठीमध्ये सामावशील'.

तर, अजय देवगननेही न्यासासोबतचा फोटो शेअर करुन लिहिलंय, की 'प्रत्येकच दिवस मुलींनी साजरा करायला हवा, पण त्यातही काही दिवस आजच्यासारखे विषेश असतात'.

अजय आणि काजोलच्या लग्नाला ४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर २० एप्रिल २००३ साली न्यासाचा जन्म झाला होता. तर, १३ सप्टेंबर २०१० ला युगचा जन्म झाला होता.

हेही वाचा- 'गली बॉय'ची 'ऑस्कर'वारी, बॉलिवूडकरांनी दिल्या प्रतिक्रिया

वर्कफ्रंटबाबत सांगायचं झालं तर, अजय लवकरच 'तानाजी - द अनसंग वारियर' या चित्रपटात झळकणार आहे. तसंच 'भूज - द प्राईड ऑफ इंडिया', 'मैदान' आणि 'तुर्रम' या चित्रपटांमध्येही तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा- रामायणाच्या प्रश्नावरुन ट्रोल होणाऱ्या सोनाक्षीनं ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 22, 2019, 11:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.