ETV Bharat / sitara

वेबसीरिजमुळे मुलांमध्ये विकृती वाढत आहे - वर्षा उसगावकर

महिलांवर होत असलेले अत्याचार ही संतापदायक बाब आहे. महिलांनी देखील स्वत: स्वरक्षणाचे धडे घेणे गरजेचे असल्याचं मत वर्षा उसगावकर यांनी यावेळी व्यक्त केलं.

Actress Varsha Usgaonkar on Sensorship of webseries
वेबसीरिजमुळे मुलांमध्ये विकृती वाढत आहे - वर्षा उसगावकर
author img

By

Published : Dec 26, 2019, 9:55 PM IST

नाशिक - वेब सीरिज आणि यू-ट्यूबमुळे मुलांमध्ये विकृती वाढत असून यावर निर्बंध घालणं गरजेचं असल्याचं ठाम मत अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी व्यक्त केले. नाशिक येथे आयोजित एका कार्यक्रमात त्या माध्यमांशी बोलत होत्या.

वेब सीरिजवर सेन्सॉर नसल्यामुळे त्यामध्ये दाखवण्यात येणाऱ्या दृश्यांमुळे मुलांमध्ये विकृती वाढत चालली आहे. यू- ट्यूबवरील व्हिडिओंमुळेही त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असून सरकारने याकडे लक्ष देऊन वेबसीरिजवर निर्बंध घालावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

वर्षा उसगावकर

हेही वाचा -ईसाई धर्मीयांच्या भावना दुखावल्याप्रकरणी फराह खान, रवीना टंडन, भारती यांच्याविरोधात तक्रार दाखल

महिलांवर होत असलेले अत्याचार ही संतापदायक बाब आहे. महिलांनी देखील स्वत: स्वरक्षणाचे धडे घेणे गरजेचे असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

महिलांवर होणाऱ्या अन्यायाप्रकरणी न्यायालयात लवकरात लवकर निकाल लागला पाहिजे, तसेच आरोपींना लगेच शिक्षा झाली पाहिजे. अरब देशात ज्याप्रकारे महिलांवरील अत्याचाराबाबत कडक कायदे आहेत, तसेच कायदे भारतात लागू झाल्यास अशा घटनांना आळा बसेल, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा -ओळखा पाहू! कोणतं रूप आहे रिंकुचं शंभर नंबरी 'मेकअप'

Intro:वेब सिरीज मुळे मुलांन मध्ये विकृती वाढत आहे-वर्षा उसगावकर

Body:वेब सिरीज आणि यू ट्यूब मुळे मुलांन मध्ये विकृती वाढत असून ह्यावर निर्बंध असणं गरजेचं असल्याचे मतं अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी व्यक्त केलं, नाशिकला आयोजित एका कार्यक्रमा प्रसंगी उसगावकर पत्रकारांशी बोलतं होत्या..

वेब सिरीजला सेन्सॉर गरजेचे नसल्याने त्यात दाखवण्यात येणाऱ्या दृश्यानं मुळे मुलानं मध्ये विकृती वाढतं चालली आहे,त्या सोबत यू ट्यूब मूळ देखील मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतं असून,सरकारने ह्या कडे विशेष लक्ष देऊन वेब सिरीज वर निर्बंध घालणं गरजेचं असल्याचे मतं अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी व्यक्त केलं,महिलांवर होत असलेल्या अत्याचारा मुळे संताप होतं असून महिलांनी देखील सरकार वर अवलंबून नं राहता स्वतः स्वराक्षणाचे धडे घेणं गरजेचं असल्याचे मतं ही वर्षा उसगावकर यांनी व्यक्त केलं..महिला अत्याचारा बाबत फास्ट ट्रक कोर्टात केस चालते,मात्र ह्या सूनवण्या लवकर होऊन आरोपींना लगेच शिक्षा झाली पाहिजे..जस अरेबियात देशात महिला अत्याचारा बाबत जसे कायदे आहे..तसे कडक कायदे भारतात झाल्यास महिला अत्याचाराच्या घटना कमी होतील असं वर्षा उसगावकर यांनी म्हटलं आहे...
बाईट
वर्षा उसगावकर अभिनेत्री
टीप फीड ftp
nsk varsha usgavakar on web series byte 1

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.