ETV Bharat / sitara

हवाई दलाने सावरकरांना सर्वोत्तम मानवंदना दिली - योगेश सोमण

अभिनेते योगेश सोमण यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यांनी हवाई दलाचे अभिनंदन करताना ' ये नया हिंदुस्थान है, घर मे घुसेगा भी और मारेगा भी" असे म्हटले आहे.

योगेश सोमण
author img

By

Published : Feb 26, 2019, 7:46 PM IST

पुणे - स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज पुण्यतिथी. आजच पहाटे भारतीय वायूसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हवाई हल्ला केला. त्यामुळे, स्वातंत्र्यवीरांना आजवर कधीच दिली नसेल अशी मानवंदना त्यांना आपल्या हवाई दलाने दिली, अशी प्रतिक्रिया अभिनेते योगेश सोमण यांनी दिली आहे.

अभिनेते योगेश सोमण यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यांनी हवाई दलाचे अभिनंदन करताना ' ये नया हिंदुस्थान है, घर मे घुसेगा भी और मारेगा भी" असे म्हटले आहे.

पुण्यातील पोलीस दलाने यापासून काहीतरी शिकावं -

आज पहाटेच्या सुमारास हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला करून दहशतवादी तळ आणि जवळजवळ २०० च्या आसपास दहशतवाद्यांना ठार केले असल्याचे सोमण यांनी म्हटले. यासोबतच याची सत्यता, खातरजमा आणि पहिली माहिती पाकिस्तानकडूनच आपल्याला मिळाली असल्याचेही त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितले. आमच्या पुण्यातील पोलीस दलाने यापासून काहीतरी शिकावं आणि आपल्याच कर्णबधिर देशबांधवांवर लाठीहल्ला करण्यापेक्षा समाजातील खरे शत्रू ओळखून त्यांना शासन करावं, त्यांचा बंदोबस्त करावा.

Intro:स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज पुण्यतिथी..स्वातंत्र्यवीरांना आजवर कधीच दिली नसेल अशी मानवंदना त्यांना आपल्या हवाई दिली अशी प्रतिक्रिया अभिनेते योगेश सोमण यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली.

अभिनेते योगेश सोमण यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यांनी हवाई दलाचं अभिनंदन करताना ' ये नया हिंदुस्थान है, घर मे घुसेगा भी और मारेगा भी" अस सांगितलं..

Body:नेमकं काय म्हणाले सोमण व्हिडिओ मध्ये.

"आज २६ फेब्रुवारी.. स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी.. स्वातंत्र्यवीरांना आजवर कधीच अशी मानवंदना दिली गेली नसेल असेल अशी मानवंदना आपल्या हवाई दलाने आज दिली. आज पहाटेच्या सुमारास हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला करून दहशतवादी तळ आणि जवळजवळ २०० च्या आसपास दहशतवाद्यांचा खात्मा केला...आणि हो याची सत्यता, खातरजमा आणि पहिली माहिती ही पाकिस्तानकडूनच आपल्याला मिळाली. आमच्या पुण्यातल्या पोलीस दलाने यापासून काहीतरी शिकावं..आपल्याच कर्णबधिर देशबांधवावर लाठीहल्ला करण्यापेक्षा समाजातील खरे शत्रू ओळखून त्यांना शासन करावं, त्यांचा बंदोबस्त करावा..
ये नया हिंदुस्थान है, ये घर मे घुसेगा भी और मारेगा भी"

Conclusion:बाईट ftp

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.