ETV Bharat / sitara

गल्ली बॉयचा सीक्वल येणार? काय म्हणाल्या झोया अख्तर? - Made In Hevan

गल्ली बॉय चित्रपटाचा सीक्वल येणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय...झोया अख्तर सध्या इतर कामात बिझी आहेत...परंतु सीक्वल करण्याबद्दल त्या सकारात्मक दिसल्या...

गल्ली बॉयचा सीक्वल येणार?
author img

By

Published : Apr 22, 2019, 10:09 PM IST

मुंबई - गल्ली बॉय चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता. याचा सीक्वल येईल अशी अपेक्षा प्रेक्षकांना आहे. गल्ली बॉयच्या दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी याबद्दल सुतोवाच केले आहे. क्रिटीक्स चॉईस अवॉर्ड सोहळ्यात त्या बोलत होत्या.

झोया म्हणाल्या, "तुमच्यासारख्या क्रिटीक्सनी चित्रपटाचे कौतुक केल्यानंतर बॉक्य ऑफिसवरही चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. ज्याच्यावर तुमचा भरोसा आहे अशा गोष्टी प्रमाणिकपणे, खरेपणाने केल्यानंतर जे काही घडते ते चांगलेच असते असे मला वाटते. तुम्ही अंतिम परिणामाकडे पाहिले पाहिजे. तुम्ही प्रक्रिया एन्जॉय केली पाहिजे."

गल्ली बॉयचे सीक्वल निघणार का असा प्रश्न विचारल्यावर झोयांनी प्रतिक्रिया दिली, "ते कधी घडते पाहूयात. ही एक चांगली सुरुवात आहे. आम्ही मेड इन हेवनच्या दुसऱ्या पर्वाची तयारी करीत आहेत. त्याचसोबत आम्ही आणखी एका दुसऱ्या शोवरही काम करीत आहोत. आम्ही दोन दिग्दर्शकांसोबत दोन सिनेमावरही काम करीत आहोत. शिवाय रिमा कागती यांच्यासोबत मी एक चित्रपटही करीत आहे."

झोया अख्तरसाठी २०१९ या वर्षाची सुरुवात विशेष ठरली आहे. गल्ली बॉय सिनेमा आणि मेड इन हेवन या वेब सिरीजला प्रचड य़श मिळाले आहे. मात्र गल्ली बॉयचा सीक्वल यावा ही अपेक्षा तमाम चाहते बाळगून आहेत.

Intro:Body:

महात्मा गांधींची हत्या आरएसएसने केली; आरएसएस तर कॉग्रेसचीच पैदास .. अबू आझमी

Inbox

    x

Siddharth Kamble <siddharth.kamble@etvbharat.com>

3:21 PM (20 minutes ago)

to Manoj, me

महात्मा गांधींची हत्या आरएसएसने केली; आरएसएस तर कॉग्रेसचीच पैदास .. अबू आझमी

ठाणे :- आरएसएसवाल्यांनी महात्मा गांधींची हत्या केली. हि हत्या त्यावेळी कॉग्रेसचे नेते थांबू शकले नाही. आरएसएस तर कॉग्रेसचीच पैदास असून त्यांच्याच कबज्यात कॉग्रेस आजही आहे. असे खळबळजनक वक्तव्य समाजवादी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी भिवंडीतील एका जाहीर सभेत केले.

विशेष म्हणजे २०१४च्या निवडणुकीतील प्रचार सभेत कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधींनी आरएसएसवाल्यांनी महात्मा गांधींना गोळ्या घालून त्यांची हत्या केलेचे विधान केले होते. या विधानावर  भिवंडी आरएसएसचे कार्यवाहक राजेश कुंटे यांनी अक्षेप घेत, त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्या दाव्याची सुनावणी अद्यापही भिवंडी न्यायालयात सुरु आहे. असे असतानाच आमदार अबू आझमी यांनी महात्मा गांधींची हत्या आरएसएसने केल्याचे विधानाने पुन्हा भिवंडी लोकसभा मतदार संघात खळबळ उडवून दिली आहे.

भिवंडी लोकसभा निवडणूकित सपा-बसपा युतीचे उमेदवार डॉ. नुरुद्दीन अन्सारी यांच्या प्रचारासाठी भिवंडीतील दिवानशा दर्गा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार अबू आझमी यांनी खळबळजनक वक्त्यव्य केले. आझमी पुढे म्हणाले कि, काँग्रेस सर्व देशभर मतांची विभागणी करून भाजपाला जिंवकविण्याचे काम करीत असून त्यामुळे खरे वोट कटवा काँग्रेस असून हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल असे आरोप त्यांनी प्रचार सभेत केले. मात्र सभेदरम्यान भाजपा विरोधात त्यांनी अधिक बोलन टाळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  आरएसएसचा जन्म काँग्रेस पक्षाने केला. त्यामुळे त्यांच्याच बोलण्यावरून आताची  काँग्रेस कार्य करीत असून काँग्रेसला लगाम घालण्याचे काम समाजवादी विचारांच्या पक्षाने केले असल्याचे सांगत, काँग्रेस उत्तरप्रदेश, दिल्ली , पश्चिम बंगालयांसह अनेक राज्यात तेथील निधर्मी पक्षांची मते खाण्यासाठी उभी असल्याने खरे वोट कटवाची  भूमिका काँग्रेस वाढवीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  

साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या विधानावर बोलताना त्यांनी केलेले विधान हे स्वस्त प्रसिद्धीसाठी केले आहे. समाजवादी पक्ष आतंकवादकडे  आतंकवाद म्हणूनच बघते, त्यास कोणत्या धर्माचे रंग देणे चुकीचे असून महात्मा गांधी यांची हत्या कारणा-यांची आणि वसई मधून पकडलेल्या अभिनव भारत व सनातनच्या पकडल्या गेलेल्या आरोपींची  जात तपासली तर मोदींचा खरा चेहरा सर्वांसमोर येईल असा आरोपही त्यांनी केला.

 ( सर, 1 बाईट, 2 व्हीजवल मोजोवर अपलोड झाले आहे. कृपया चेक )

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.