ETV Bharat / sitara

प्रीती झिंटाचा ४५ वा वाढदिवस, बॉलिवूडकरांचा शुभेच्छांचा वर्षाव - Happy birthday Preity Zinta

अभिनेत्री प्रीती झिंटा ४५ वर्षांची झाली आहे. या निमित्ताने बॉलिवूड सेलेब्सनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Preity Zinta
प्रिती झिंटा
author img

By

Published : Jan 31, 2020, 6:15 PM IST

मुंबई - अभिनेत्री प्रीती झिंटा आज ४५ वा वाढदिवस साजरा करीत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. यात बॉलिवूड सेलेब्रिटी आघाडीवर आहेत.

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने तिला शुभेच्छा देत लिहिले आहे, हृदयाच्या सर्वात जवळ असलेल्या प्रीती झिंटाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू नेहमी आनंद वाटत राहा. स्वतःच्या हास्याने लोकांना खूश कर, खूप प्रेम.

  • To the one with the warmest heart, Happy Birthday @realpreityzinta! May you always spread smiles around you. Keep being your infectious happy self. Sending you lots of love & hugs ❤

    — Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) January 31, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रितेश देशमुखने स्वतःसोबतचा प्रीतीचा एक फोटो शेअर करीत शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेशची पत्नी जेनेलिया देशमुखनेही प्रीतीला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत. तिनेही रितेशचा फोटो शेअर केलाय.

अभिनेत्री कॅटरिना कैफनेही इन्स्टाग्रामवर प्रीतीसाठी शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली आहे. १९८८ मध्ये प्रीती झिंटाने दिल से या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या नावावर असंख्य हिट आणि लोकप्रिय चित्रपट आहेत. भैयाजी सुपरहिट या चित्रपटात ती सनी देओलसोबत शेवटची झळकली होती.

Intro:Body:

ent news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.