ETV Bharat / sitara

ज्यांच्या शब्दांनी जीवन अधिक सुंदर बनवलं, गुलजार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव - रितेश

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं गुलजार यांच्यासोबतचा आपला एक फोटो शेअर करत म्हटलं, तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं....आमचं धन्यवादही पुरेस नसेल इतकं सुंदर तुम्ही आमचं आयुष्य बनवलं...हॅपी बर्थडे गुलजार.

गुलजार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
author img

By

Published : Aug 18, 2019, 8:08 PM IST

मुंबई - सुप्रसिद्ध गीतकार, कवी, पटकथा लेखक, चित्रपट दिग्दर्शक आणि नाटककार गुलजार यांचा आज वाढदिवस. याच निमित्ताने चित्रपसृष्टीतील अनेकांनी गुलजार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. गुलजार यांच्याच कवितेच्या आणि गाण्यांच्या काही ओळी या कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं गुलजार यांच्यासोबतचा आपला एक फोटो शेअर करत म्हटलं, तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं....तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हुँ मैं ते छोड आए हम वो गलीयां....आमचं धन्यवादही पुरेस नसेल इतकं सुंदर तुम्ही आमचं आयुष्य बनवलं...हॅपी बर्थडे गुलजार.

  • तेरे बिना ज़िंदगी से कोई शिकवा तो नहीं,
    तेरे बिना ज़िंदगी भी लेकिन ज़िंदगी तो नहीं.. तुझसे नाराज़ नहीं ज़िंदगी हैरान हुँ मैं to छोड़ आए हम वो गलीयां..can we ever thank you enough for making our lives so much more beautiful 🙏🏼#HappyBirthdayGulzar the humblest living legend ⭐️ pic.twitter.com/nnlaArIFzN

    — Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) August 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
Gulzar
गुलजार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

तर रितेशनंही पोस्ट शेअर करत म्हटलं, तुमच्या शब्दांनी आयुष्य आणखीच सुंदर बनवलं. विकी कौशलनंही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून गुलजार यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. मिलता तो बहोत कुछ है जिंदगी में..बस हम गिन्ती उसी की करते हैं...जो हासिल ना हो सका....या गुलजार यांच्या ओळी शेअर करत त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Intro:Body:

मुंबई - सुप्रसिद्ध गीतकार, कवी, पटकथा लेखक, चित्रपट दिग्दर्शक आणि नाटककार गुलजार यांचा आज वाढदिवस. याच निमित्ताने चित्रपसृष्टीतील अनेकांनी गुलजार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. गुलजार यांच्याच्या कवितेच्या आणि गाण्यांच्या काही ओळी या कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं गुलजार यांच्यासोबतचा आपला एक फोटो शेअर करत म्हटलं, तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं....तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हुँ मैं ते छोड आए हम वो गलीयां....आमचं धन्यवादही पुरेस नसेल इतकं सुंदर तुम्ही आमचं आयुष्य बनवलं...हॅपी बर्थडे गुलजार.

तर रितेशनंही पोस्ट शेअर करत म्हटलं, तुमच्या शब्दांनी आयुष्य आणखीच सुंदर बनवलं. तर विकी कौशलनंही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून गुवलजार यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. मिलता तो बहोत कुछ है जिंदगी में..बस हम गिन्ती उसी की करते हैं...जो हासिल ना हो सका....या गुलजार यांच्या ओळी शेअर करत त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.