ETV Bharat / sitara

विकी कौशिक कोण? ट्विटरवर वादळी ट्रेंड, कंगना पुन्हा एकदा ट्रोल - कंगना रनौत

कंगना रनौतने एक ट्विट करुन एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. रणवीर सिंग, अयान मुखर्जी, विकी कौशिक यांना ड्रगची चाचणी करण्यासाठी रक्ताचे सँपल्स देण्याची विनंती तिने केली आहे. यानंतर हा विकी कौशिक कोण? याची चर्चा ट्विटरवर सुरू झाली आहे.

Who is Vicky Kaushik
विकी कौशिक कोण
author img

By

Published : Sep 2, 2020, 6:27 PM IST

मुंबई - आज या घडीला सोशल मीडियावर हॅशटॅग रणवीर सिंगसह विकी कौशिक हा ट्रेंड खूप जोरात सुरू आहे. त्यानंतर विकी कौशिक कोण आहे? यावर भरपूर चर्चा झडत आहेत. ट्विटर युजर्स या विकी कौशिकवरुन भरपूर मजा घेत आहेत. कंगना रनौतने एक ट्विट केल्यानंतर हा ट्रेंड वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.

  • I request Ranveer Singh, Ranbir Kapoor, Ayan Mukerji, Vicky Kaushik to give their blood samples for drug test, there are rumours that they are cocaine addicts, I want them to bust these rumours, these young men can inspire millions if they present clean samples @PMOIndia 🙏 https://t.co/L9A7AeVqFr

    — Kangana Ranaut (@KanganaTeam) September 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आज अभिनेत्री कंगना रनौतने तिच्या नेहमीच्या सवयीने एक ट्विटरवर पोस्ट लिहिली. यात ती काही बॉलिवूड कलाकारांची ड्रग टेस्ट केली पाहिजे, अशी मागणी तिने केली आहे. विशेष म्हणजे हे ट्विट तिने पीएमओ इंडियाला टॅग केले आहे.

कंगनाने लिहिलेले ट्विट असे आहे, "मी रणवीर सिंग, अयान मुखर्जी, विकी कौशिक यांना ड्रगची चाचणी करण्यासाठी रक्ताचे सँपल्स देण्याची विनंती करते. ते कोकेनचे व्यसनी असल्याची अफवा आहे. त्यांनी ही अफवा खोडून काढावी असे मला वाटते. त्यांच्या क्लिन सँपल्समधून लाखो लोकांना हे तरुण प्रेरणादायी ठरु शकतात."

यामध्ये तिने लिहिलेले विकी कौशिक हे नाव परिचित नाही. तिला कदाचित विकी कौशल असे म्हणायचे असेल. परंतु यामुळे विकीच्या चाहत्यांसह कंगना विरोधी युजर्सनी यावर रान उठवायला सुरूवात केली आहे. अक्षरशः हजारो प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झालाय आणि यावरील चर्चा वाढत चालली आहे.

  • Itna Drugs kyu le Rahi ho ki Kisi ka naam ka spelling hi Bhul.jaao
    😂😂😂😂 Its Vicky Kausal Not Vicky kaushik After your tweet We Alredy Know why you Not leave Manali Don't come in Mumbai pic.twitter.com/wlzsyr4HyS

    — Harsh The Strongest Avenger (@HarshMCU) September 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

"सामान्य लोक विकी कौशिक असेच वाचतील, ज्यांनी ड्रगचा मोठा डोस घेतलाय ते विकी कौशल असे वाचतील," असे एका युजरने म्हटलंय.

"सर्वजण शोध घेतायेत हा विकी कौशिक कोण ?" दरम्यान एकजण विकी कौशिक नेपाळमध्ये सापडल्याचे एकाने फोटोसह लिहिले आहे.

"विकी कौशिक हा सतीश कौशिकचा नातेवाईक आहे का? आजवर मी तरी त्याला पाहिलेले नाही," असे एकाने लिहिलंय.

एकाने लिहिलंय की, "इतना ड्रग क्यूं ले रही हो की किसी के नाम का स्पेलिंग भूल जाओ."

तर एका युजरने कंगला विचारले आहे, "ड्रग तू घेतलायस की, विकी कौशिकने?"

"बिनोदनंतर विकी कौशिक हा लोकप्रिय झाला, आणि तो कोण आहे हे कुणालाच माहीती नाही. हासून हसून जमिनीवर लोळतोय," असे एकाने लिहिलंय.

  • This lady has Completely lost it..thats why she is saying Vicky Kaushik.. Koi iske dimag ka ilaj karwao.. I wonder why no one questioning her about what is she doing with Sandeep Singh the main culprit in #Shushant case pic.twitter.com/C9u1n7L5NB

    — Tarique Raza (@Razatarique) September 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

"पहिल्यांदा कंगनाची ड्रग टेस्ट केली पाहिजे. मला वाटते तिने ट्विट करण्याआधी स्वस्त नशा केली असावी. जेव्हापासून अर्णब गोस्वामीच्या संपर्कात आली आहे, बरळायला लागली आहे.जीजी दम मारो दम बोलो बम बम बम भोले," असेही एका युजरने म्हटलंय.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.