ETV Bharat / sitara

Hiropanti 2 trailer: बहुप्रतीक्षित हिरोपंती २ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज - Nawazuddin Siddiqui

टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया यांची लोकप्रिय ऑन-स्क्रीन जोडी असलेल्या बहुप्रतीक्षित हिरोपंती २ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट या ईदला, 29 एप्रिल 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

हिरोपंती २ चा धमाकेदार ट्रेलर
हिरोपंती २ चा धमाकेदार ट्रेलर
author img

By

Published : Mar 17, 2022, 2:59 PM IST

मुंबई - बहुप्रतीक्षित हिरोपंती २ चा ट्रेलर रिलीज झाला आहे. निर्माता साजिद नाडियाडवाला यांच्या या दमदार चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये यावेळी डबल अॅक्शन आणि धमाका पाहायला मिळत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि तारा सुतारिया यांची लोकप्रिय ऑन-स्क्रीन जोडी दिसणार आहे. प्रेक्षकांना या बहुप्रतिक्षित चित्रपटात अॅक्शन, साहस, रोमान्स आणि मनोरंजन पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट या ईदला, 29 एप्रिल 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

बबलूच्या भूमिकेत टायगर श्रॉफ
बबलूच्या भूमिकेत टायगर श्रॉफ

'हिरोपंती 2'चा ट्रेलर अॅक्शन आणि रोमान्सची हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार असल्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. ट्रेलरमध्ये उत्कृष्ट अॅक्शन, बबलूच्या भूमिकेत टायगर श्रॉफचा प्रभावशाली अवतार, इनायाच्या भूमिकेत तारा सुतारिया आणि लैलाच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा उत्कृष्ट अभिनय ही चित्रपटातील आकर्षणे असणार आहेत.

लैलाच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी
लैलाच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी

पॉवर प्रोड्युसर साजिद नाडियाडवाला, दिग्दर्शक अहमद खान आणि भारतातील सर्वात तरुण अॅक्शन हिरो टायगर श्रॉफ या त्रिकुटाने वेळोवेळी सिद्ध केले आहे की ते कशातही कमी नाहीत. 'हीरोपंती 2' हा विपुल निर्माता-अभिनेता - साजिद आणि टायगर यांचा पाचवा यशस्वी चित्रपट आहे.

इनायाच्या भूमिकेत तारा सुतारिया
इनायाच्या भूमिकेत तारा सुतारिया

रजत अरोरा यांनी संगीतबद्ध केलेले आणि एआर रहमान यांनी संगीतबद्ध केलेले, साजिद नाडियादवालाच्या 'हिरोपंती 2' चे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले आहे. त्यांनी टायगरचा शेवटचा रिलीज झालेला 'बागी 3' देखील दिग्दर्शित केला होता. अशा परिस्थितीत आता 'हिरोपंती 2' बद्दल बोलायचे, तर हा चित्रपट ईदच्या खास मुहूर्तावर म्हणजेच 29 एप्रिल 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

हेही वाचा - अप्सरेहूनही देखण्या रिंकू राजगुरूचे १० अप्रतिम फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.