ETV Bharat / sitara

'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' : विक्की कौशल आणि सारा अली सुरू करणार शूटिंग - 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' लेटेस्ट न्यूज

विकी कौशल आणि सारा अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' चित्रपटाचे शूटिंग कोरोनामुळे स्थगित झाले आहे. या भव्य सिनेमाचे पुढील शूटिंग सप्टेंबरमध्ये पुन्हा सुरू होऊ शकेल आणि सर्व काही सुरळीत पार पडल्यास 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' हा चित्रपट २०२३ मध्ये रिलीज होऊ शकेल.

The Immortal Ashwatthama:
'द इम्मॉर्टल अश्वत्थामा'
author img

By

Published : May 22, 2021, 8:59 PM IST

मुंबई - अभिनेता विक्की कौशल आणि त्याचा 'उरी: सर्जिकल स्ट्राईक'चे दिग्दर्शक आदित्य धर हे 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' चित्रपटासाठी पुन्हा एकत्र येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शूटिंगला मर्यादा पडल्या नसत्या तर आता याचे शूट सुरू असते. अनलॉकनंतर शूटिंग सुरू करण्याचा निर्णय निर्माते घेतील.

सध्याच्या जागतिक साथीच्या रूढीमुळे करमणूक उद्योगालाही आर्थिकदृष्ट्या कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे आणि 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' च्या टीमलाही त्यांची योजना पुन्हा डिझाइन करावी लागली आहे. सारा अली खान आणि विक्की कौशल यांची तयारी जोरदार सुरू असून पाच सप्टेंबरपासून सिनेमाचे पुढी शेड्यूल सुरू होऊ शकते.

'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' चित्रपटाची निर्मिती भव्य पातळीवर करण्यात येणार आहे याबद्दल बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य यांनी सांगितले आहे की प्रत्येकाला कथाकथनाच्या व्यवसायाची बाजू नव्याने तयारी करावी लागेली आहे.

सर्व काही सुरळीत पार पडल्यास 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' हा चित्रपट २०२३ मध्ये रिलीज होऊ शकेल.

हेही वाचा - प्रख्यात संगीतकार लक्ष्मण उर्फ विजय पाटील काळाच्या पडद्याआड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.