ETV Bharat / sitara

मालदीवमध्ये सुट्टी घालवल्यानंतर तापसी पन्नू पुन्हा कामावर रुजू - Taapsee Shabas Mithu News

तापसीने तिच्या इंस्टाग्रामवर एक छायाचित्र शेअर केले असून त्यामध्ये ती सहलीच्या ठिकाणी दिसली आहे. छायाचित्रात तिच्यामागे निळा हिंद महासागर अतिशय सुंदर दिसत आहे. तापसी तिची बहीण आणि कथित प्रियकर मथियास बो (बॅडमिंटनपटू) यांच्यासह मालदीवला भेट देण्यासाठी गेली होती.

तापसी पन्नू लेटेस्ट न्यूज
तापसी पन्नू लेटेस्ट न्यूज
author img

By

Published : Oct 18, 2020, 7:55 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने मालदीवमध्ये व्यतीत केलेल्या सुट्टीनंतर पुन्हा कामावर आल्यामुळे खूप आनंद झाल्याचे म्हटले आहे.

तापसीने तिच्या इंस्टाग्रामवर एक छायाचित्र शेअर केले असून त्यामध्ये ती सहलीच्या ठिकाणी दिसली आहे. छायाचित्रात तिच्यामागे निळा हिंद महासागर अतिशय सुंदर दिसत आहे.

हेही वाचा - दि व्हाईट टायगर : प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव यांचा 'फर्स्ट लुक' रिलीज

"मी संपूर्ण ऊर्जा घेऊन परत येत आहे. खास करून कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर कामावर परत रुजू होत आहे. 'हॅशटॅग लाईट कॅमेरा अ‍ॅक्शन मोड', असे तिने म्हटले आहे.

तापसी तिची बहीण आणि कथित प्रियकर मथियास बो (बॅडमिंटनपटू) यांच्यासह मालदीवला भेट देण्यासाठी गेली होती.

यानंतर तापसी 'हसीन दिलरुबा', 'शाबास मिट्ठू' आणि 'रश्मी रॉकेट' या चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा - सोनाक्षी सिन्हाचा भाऊ बिहार निवडणुकीच्या मैदानात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.