ETV Bharat / sitara

शाहरुख-करिनाने अम्फान चक्रीवादळात अडकलेल्यांसाठी केली प्रार्थना - अम्फान चक्रीवादळात अडकलेल्यांसाठी प्रार्थना

अभिनेता शाहरुख खानने अम्फान चक्रीवादळाने प्रभावित झालेल्या लोकांसाठी प्रार्थना केली आहे. करिना कपूरनेही फोटो शेअर करून म्हटले आहे की, आपल्याला विचार करण्याची गरज आहे.

SRK- Kareena pray
शाहरुख-करिना
author img

By

Published : May 23, 2020, 3:31 PM IST

Updated : May 23, 2020, 5:05 PM IST

मुंबई - सुपरस्टार शाहरुख खान आणि अभिनेत्री करिना कपूर यांनी अम्फान चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांसाठी प्रार्थना केली आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये या चक्रीवादळामुळे खूप नुकसान झाले असून अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. यांच्यासाठी कलाकारांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.

  • My prayers, thoughts & love to those affected by the devastation caused by cyclone Amphan in Bengal & Odisha. The news has left me feeling hollow. Each & everyone of them is my own. Like my family. We must stay strong through these testing times until we can smile together again.

    — Shah Rukh Khan (@iamsrk) May 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शाहरुखने ट्विटरवर लिहिले आहे, ''बंगाल आणि ओडिशामध्ये आलेल्या अम्फानमुळे प्रभावित झालेल्या सर्वांसाठी माझी प्रार्थना आणि प्रेम. बातमीमुळे मी आतून हादरलोय. प्रत्येकजण माझ्या परिवारासारखा आहे. जोपर्यंत आपण आपल्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य येत नाही, तोपर्यंत या कठिण प्रसंगात आपण मजबूत राहिले पाहिजे.''

अम्फान चक्रीवादळाने दोन्ही राज्यांना दिलेल्या तडाख्यानंतर बॉलिवूडच्या अनेकांनी आपली सहानुभूती दाखवत सोशल मीडियावरून भावना व्यक्त केल्या आहेत.

  • Devastated seeing the damage caused by #CycloneAmphan.. Praying for the safety of all the people who have been affected in Odisha, West Bengal and Bangladesh! My sincere condolences to the families of the people who have lost their lives 🙏

    — Ayushmann Khurrana (@ayushmannk) May 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आयुष्यमान खुराणा आणि नुसरत भरुचानेही सोशल मीडियावर चक्रीवादळात सापडलेल्या लोकांसाठी प्रार्थना केली आहे. याशिवाय अभिषेक बच्चन, कंगना रनौत यांनीही आपल्या पोस्ट लिहून संवेदना व्यक्त केल्या आहेत.

Last Updated : May 23, 2020, 5:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.