मुंबई - सिध्दार्थ मल्होत्राने आपल्या सुट्टीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दुसरीकडे कियारा अडवाणीनेही आपले फोटो शेअर केले आहेत. दोघेही आफ्रिकेतील जंगल सफारीचा आनंद घेताना फोटोत दिसत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सिध्दार्थने शेअर केलेल्या फोटोत सुंदर हिरवळ दिसत असून कोवळ्या उन्हात तो निसर्गाचा अनुभव घेताना दिसत आहे. कियाराने शेअर केलेल्या फोटोत मागे जिराफ दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत पॅराशूटमधून प्रवास करीत असून लांबून ती प्राणी निरीक्षणही करताना दिसत आहे.
-
Starting the year with soaking up the morning sun ☀ Mother Nature at its best! pic.twitter.com/P29PCPN30q
— Sidharth Malhotra (@SidMalhotra) January 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Starting the year with soaking up the morning sun ☀ Mother Nature at its best! pic.twitter.com/P29PCPN30q
— Sidharth Malhotra (@SidMalhotra) January 4, 2020Starting the year with soaking up the morning sun ☀ Mother Nature at its best! pic.twitter.com/P29PCPN30q
— Sidharth Malhotra (@SidMalhotra) January 4, 2020
सिध्दार्थने आपल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये, नव्या वर्षाची सुरूवात सकाळचे कोवळे उन्हं अंगावर घेत करीत आहे, असे म्हटलंय.. निसर्ग मातेचे सुंदर रुप पाहात असल्याचेही त्याने म्हटलंय.