ETV Bharat / sitara

टायगर श्रॉफचा 'बॅक जंप' स्टंट पाहून शिल्पा शेट्टीला बसला धक्का - अभिनेता टायगर श्रॉफ

टायगर श्रॉफ बुधवारी (2 मार्च) आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. टायगर श्रॉफचा हा व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांची तारांबळ उडाली आहे. यासोबतच फिल्म सेलेब्सही यावर भाष्य करत आहेत. टायगरच्या या व्हिडिओवर बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही कमेंट केली आहे.

टायगर श्रॉफ
टायगर श्रॉफ
author img

By

Published : Mar 2, 2022, 12:49 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये आपल्या पॉवर पॅक्ड अॅक्शन आणि धोकादायक स्टंटने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता टायगर श्रॉफ बुधवारी (2 मार्च) आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याचे चाहते त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा देत आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त टायगर सोशल मीडियावरही त्याच्या चाहत्यांशी संपर्कात असतो. तो दररोज त्याच्या अॅक्शन आणि स्टंटचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. आता त्याने आपल्या अ‍ॅक्शन-स्टंटचा असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आहे, जो पाहून त्याच्या चाहत्यांची तारांबळ उडाली आहे.

टायगर श्रॉफने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो वाळूमध्ये कार्डविले शर्टलेस करताना दिसत आहे. विशेष म्हणजे टायगर एका दमात बॅक जंप करताना दिसत आहे. टायगर त्याच्या ट्रेनरसोबत ही बॅक जंप करत आहे.

टायगरचा हा व्हिडिओ पाहून अभिनेत्याच्या चाहत्यांचे डोके चक्रावते आहे. यासोबतच फिल्म सेलेब्सही यावर भाष्य करत आहेत. टायगरच्या या व्हिडिओवर बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 'उफ' कमेंट केली आहे.

साऊथ चित्रपट 'पुष्पा'मधील 'ऊं अंटवा' या आयटम नंबरवर वर्चस्व गाजवणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने टायगरच्या व्हिडिओवर कमेंट करत 'गुड लॉर्ड' असे लिहिले. टायगरच्या या व्हिडिओवर अभिनेता रोहित रॉय, एली अवराम, निकेतन धीर आणि संजय कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी चक्कर येऊन पडले आहेत. टायगरच्या या स्टंटवर सर्वांनी लाइक बटण दाबले आहे.

टायगर श्रॉफ चित्रपटातील अॅक्शन आणि स्टंटसाठी प्रसिद्ध आहे. तो त्याच्या जवळपास चित्रपटांमध्ये अॅक्शन डोस देताना दिसला आहे. टायगर आगामी तीन चित्रपटांमध्ये (गणपत, हिरोपंती-2, बागी-4) आपल्या अॅक्शन-स्टंटद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

हेही वाचा - Hbd टायगर श्रॉफ: आगामी चित्रपटांमध्ये अचाट अॅक्शनसाठी टायगर सज्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.