ETV Bharat / sitara

शाहिद कपूरने शेयर केला 'जर्सी'च्या तयारीचा व्हिडिओ - शाहिद कपूरने शेयर केला 'जर्सी'च्या तयारीचा व्हिडिओ

शाहिद कपूरने आगामी जर्सी चित्रपटाची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

शाहिद कपूर
author img

By

Published : Nov 21, 2019, 3:19 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने जर्सी चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून क्रिकेटमध्ये आपण तरबेज बनत असल्याचे त्याने दाखवून दिले आहे.

जर्सी हा चित्रपट तेलुगु सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. याच नावाने हा चित्रपट रिलीज झाला होता. प्रेक्षकांना याला उत्तम प्रतिसाद दिला होता.

शाहिदने शेअर केलेल्या व्हिडिओत तो कसलेल्या क्रिकेटपटूसारखा दिसत आहे. धुवादार बॅटींग करताना तो या व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, '#जर्सी #तयारी.'

शाहिदच्या या व्हिडिओवर चाहत्यांसह बॉलिवूड सेलेब्रिटीजने पसंत केले आहे.

जर्सी हा सिनेमा २८ ऑगस्ट २०२० मध्ये रिलीज होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.