ETV Bharat / sitara

चित्रपट साईन केल्याच्या वृत्तावर शाहरुखनं सोडलं मौन, शेअर केली पोस्ट - अॅक्शनपट

अनेक माध्यमांमधून असे वृत्त समोर येत होते, की शाहरुखनं दोन नवे चित्रपट साईन केले आहेत, जे पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत. यातील एक अॅक्शनपट असून अली अब्बास जफर याचं दिग्दर्शन करणार असल्याचं म्हटलं जात होतं.

शाहरुख खान
author img

By

Published : Sep 8, 2019, 11:11 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान शेवटचा झिरो सिनेमात झळकला. अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ या दोन आघाडीच्या अभिनेत्रींसोबतचा त्याचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. या चित्रपटाच्या अपयशानंतर अद्याप शाहरुखने कोणताही सिनेमा साईन केला नाही.

अनेक माध्यमांमधून असे वृत्त समोर येत होते, की शाहरुखनं दोन नवे चित्रपट साईन केले आहेत, जे पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत. यातील एक अॅक्शनपट असून अली अब्बास जफर याचं दिग्दर्शन करणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, शाहरुखनं आता हे वृत्त फेटाळलं आहे.

  • It’s always nice to know that in my absence & behind my back , I have surreptitiously signed so many films that even I am not aware of!! Boys & girls I do a film when I say I am doing it....otherwise it’s just post truth.

    — Shah Rukh Khan (@iamsrk) September 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एक ट्विट शेअर करत त्यानं या केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. हे जाणून अतिशय छान वाटतं, की माझ्या अनुपस्थितीत आणि पाठीमागे, मी गुप्तपणे असे अनेक चित्रपट साईन केलेत. ज्यांच्याबद्दल मलाही कल्पना नाही. मुलांनो आणि मुलींनो, मी जेव्हा एखादा चित्रपट साईन करेल, तेव्हा मी स्वतः याबद्दल माहिती देईल, असं शाहरुख म्हणाला.

Intro:Body:

राज्याला मातीत घालण्याचा सरकारचा निश्चय, उद्योजकांच्या मागण्यांवरुन धनंजय मुंडे आक्रमक

मुंबई -  राज्यातील उद्योजकांच्या मागण्यांवरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्योग विभाग, एमआयडीसी हे भ्रष्टाचाराचे व दलालांचे अड्डे झाले आहेत. राज्यातील उद्योजकांनी कर्नाटकाचा मार्ग धरलाय. राज्याला मातीत गाडण्याचा निश्चय या दळभद्री सरकारने केला असल्याचे मुंडे म्हणाले. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.