ETV Bharat / sitara

संजय दत्तच्या व्यसनाबद्दल अमायरा दस्तुरनं केला खुलासा, म्हणाली...

author img

By

Published : Sep 16, 2019, 9:34 AM IST

अमायरा म्हणाली, संजय दत्त एक खूपच इमानदार व्यक्ती आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तीला मी आजपर्यंत भेटले नव्हते. आपल्या जीवनाविषयी बोलताना ते नेहमीच ही गोष्ट स्वीकारतात, की ते आधी अनेक चुकीच्या कामांमध्ये सहभागी होते

संजय दत्तच्या व्यसनाबद्दल अमायरा दस्तुरनं केला खुलासा

मुंबई - संजय दत्तची मुख्य भूमिका असलेला प्रस्थानम चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमात अभिनेत्री अमारया दस्तुरही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. नुकतंच एका मुलाखतीत अमारयराने संजयसोबत काम करण्याचा आपला अनुभव सांगितला आहे.

अमायरा म्हणाली, संजय दत्त एक खूपच इमानदार व्यक्ती आहे. त्यांच्यासारख्या व्यक्तीला मी आजपर्यंत भेटले नव्हते. आपल्या जीवनाविषयी बोलताना ते नेहमीच ही गोष्ट स्वीकारतात, की ते आधी अनेक चुकीच्या कामांमध्ये सहभागी होते आणि अमली पदार्थांचंही त्यांना प्रचंड व्यसन होतं.

संजय हे अतिशय नम्र, सरळ आणि उत्तम व्यक्ती आहे, असंही ती म्हणाली. या सिनेमात मनीषा कोइराला, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, अली फजल आणि सत्यजीत दुबे या कलाकारांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या २० सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.