ETV Bharat / sitara

भन्साळींच्या 'गंगुबाई काठीवाडी'मध्ये 'लेडी डॉन' साकारणार आलिया भट्ट - Sanjay Leela Bhansali latest news

संजय लीला भन्साळी यांनी अखेर आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असेल याचीही त्यांनी स्पष्टता दिली आहे. 'गंगुबाई काठीवाडी' असे या चित्रपटाचे शीर्षक असेल.

'लेडी डॉन' साकारणार आलिया भट्ट
author img

By

Published : Oct 16, 2019, 7:10 PM IST

मुंबई - संजय लीला भन्साळी यांच्या नव्या चित्रपटाबद्दलची बातमी ट्रेड अ‌ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन दिली आहे. 'गंगुबाई काठीवाडी' हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • #Xclusiv: Sanjay Leela Bhansali announces his new film #GangubaiKathiawadi... Stars Alia Bhatt in title role... Also, release date finalized: 11 Sept 2020... Bhansali Productions collaborates with Jayantilal Gada's PEN India Ltd for this film.

    — taran adarsh (@taran_adarsh) October 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'गंगुबाई काठीवाडी' या चित्रपटाची निर्मिती भन्साळी प्रॉडक्शन आणि जयंतीलाल गड्डा यांच्या 'पेन इंडिया'च्यावतीने केली जाणार आहे. संजय लीला भन्साळी या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.

'गंगुबाई काठीवाडी' हा चित्रपट 'अंडरवर्ल्ड महिला डॉन'वर आधारित आहे. ही डॉन कॉन्ट्रॅट किलर, ड्रग माफिया असणार आहे. त्यामुळे आलियाची भूमिका आजपर्यंतच्या भूमिकेहून पूर्ण वेगळी असेल. ती ही व्यक्तीरेखा कशी साकारणार हे पाहण्यासारखे असेल. यातील इतर कलाकार अद्याप निश्चित झाले नसले तरी आलिया भट्ट मुख्य भूमिकेत झळकेल यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.