ETV Bharat / sitara

सुनील अन् मन्ना शेट्टीनं घेतली ऋषी यांची भेट, पोस्ट केली शेअर

ऋषी कपूर यांनी नीतू, सुनील आणि मन्नासोबतचा आपला फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिलं आहे. सुनील आणि माना शेट्टी आभारी आहे. यासोबतच या जोडीचंही त्यांनी कौतुक केलं आहे

author img

By

Published : Aug 17, 2019, 9:42 PM IST

सुनील अन् मन्ना शेट्टीनं घेतली ऋषी यांची भेट

मुंबई - ऋषी कपूर गेल्या १० महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये एका गंभीर आजारावर उपचार घेत आहेत. आता लवकरच ते मायदेशी परतणार असून त्यांच्या घरवापसीपूर्वी सुनील शेट्टी आणि पत्नी मन्ना शेट्टी यांनी त्यांची न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो समोर आला आहे.

ऋषी कपूर यांनी नीतू, सुनील आणि मानासोबतचा आपला फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिलं आहे. सुनील आणि मन्ना शेट्टी आभारी आहे. यासोबतच या जोडीचंही त्यांनी कौतुक केलं आहे. देव तुमचो भलं करो, लव यू...असं ऋषी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

दरम्यान न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असतानाही ऋषी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. अनेकदा ते आपले आणि कलाकारांसोबतच्या भेटीचे फोटो ट्विटरवरून शेअर करताना दिसतात. आता ते लवकरच भारतात परतणार असून त्यांनी दोन चित्रपटही साईन केले आहेत.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.