ETV Bharat / sitara

रणवीर शौरीच्या मुलाला कोरोनाची लागण, 'लाट खरी' असल्याचे केले ट्विट - रणवीर शौरीचा मुलगा हारूण

अभिनेता रणवीर शौरीने मंगळवारी सांगितले की त्याचा मुलगा हारुणची COVID-19 साठीची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे आणि तो सध्या लक्षणे नसलेला आहे. माजी पत्नी आणि अभिनेत्री कोंकणा सेनशर्मा यांचा 10 वर्षीय मुलगा हारुण गोव्याहून परतत असताना आरटी-पीसीआर टेस्ट करायला गेला असता ही चाचणी पॉझिटीव्ह आली.

रणवीर शौरीच्या मुलाला कोरोनाची लागण
रणवीर शौरीच्या मुलाला कोरोनाची लागण
author img

By

Published : Dec 28, 2021, 10:42 PM IST

मुंबई (महाराष्ट्र) - अभिनेता रणवीर शौरी आणि कोंकणा सेनशर्मा यांचा मुलगा हारूण याला कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी रणवीरने ट्विटरवर त्याच्या फॉलोअर्सना कळवले की गोव्याहून मुंबईला परतत असताना त्याचा मुलगा कोविड-19 साठी पॉझिटिव्ह आला आहे.

"माझा मुलगा हारूण आणि मी #गोव्यात सुट्टीवर होतो आणि मुंबईला परतीच्या फ्लाइटसाठी नियमित आरटी-पीसीआर चाचणी दरम्यान, तो #कोविड पॉझिटिव्ह आढळला," असे त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे.

रणवीरने हे देखील शेअर केले की तो आणि त्याचा मुलगा लक्षणे नसलेले आहेत आणि त्यांनी स्वतःला अलग ठेवले आहे.

"आम्ही दोघेही पूर्णपणे लक्षणे नसलेले आहोत आणि पुढील तपास होईपर्यंत तातडीने अलग रराहिलो आहोत. लाट खरी आहे. ," असे तो पुढे म्हणाला.

दरम्यान, गेल्या 24 तासांत भारतात कोविड-19 चे एकूण 6,358 नवीन रुग्ण आढळून आले असून, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 75,456 झाली आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंगळवारी दिली.

हेही वाचा - Rrr Pre Release : राजामौलीमुळे ज्यु. एनटीआरच्या रुपाने भाऊ मिळाला राम चरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.