ETV Bharat / sitara

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गोव्याला रवाना - बॉलिवूड सेलेब्स स्पॉटेड

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना मुंबई विमानतळावर एकत्र पाहण्यात आले. दोघेही क्वालिटी टाईम एकत्र घालवण्यासाठी गोव्याला रवाना होणार होते. त्यापूर्वी आलिया हैदराबादमध्ये आरआरआर चित्रपटाचे शुटिंग करीत होती. तर रणबीर कामानिमित्य दुबईला गेला होता.

Ranbir-Alia
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट
author img

By

Published : Dec 14, 2020, 3:43 PM IST

हैदराबाद: बॉलिवूडचे लव्हबर्ड्स रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी पंधरवड्याआधीच नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे. आज दोघांनाही गोव्याला रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले.

लॉकडाउन संपल्यानंतर आलिया तिच्या बिझी कामासाठी परतली होती. ती अभिनेता संजय लीला भन्साळी यांच्या आगामी गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाचे मुंबईत शूटिंग करत होती आणि गेल्या आठवड्यात तिने हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये एस.एस. राजामौलीच्या महत्वाकांक्षी चित्रपट 'आरआरआर'साठी शूटिंगदेखील केले. दरम्यान, रणबीर अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र'साठी डबिंग करत होता आणि श्रद्धा कपूरसोबत लव्ह रंजनच्या आगामी चित्रपटाची तयारी करत होता.

हेही वाचा - रणवीर आलियासोबतच्या लव्ह स्टोरीसाठी करणार २५ दिवसांचे वर्कशॉप

शुटिंगच्या कामातून वेळ काढत दोघांनीही गोव्यात विश्रांतीला जायचे ठरवले आहे. समुद्राच्या काठावर ते आपले क्षण एकत्र घालवतील.

हेही वाचा - राजामौलींच्या बहुचर्चित 'आरआरआर' चित्रपटाच्या सेटवर आलिया भट्ट झाली दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.