ETV Bharat / sitara

Rakul Preet and Jackky in Maldives - रकुल प्रीत सिंग जॅकी भगनानी सोबत मालदीवज मध्ये घेत सुट्टीचा आनंद - रकुलप्रीत मालदीवज

लव्हबर्ड्स रकुल प्रीत सिंग (Actor Rakul Preet Singh) आणि जॅकी भगनानी (boyfriend Jackky Bahganani ) काही वेळ एकत्र घालवण्यासाठी मालदीवला गेले आहेत. त्यांनी रोमँटिक गेटवेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Actor Rakul Preet Singh
Actor Rakul Preet Singh
author img

By

Published : Feb 27, 2022, 2:30 PM IST

हैदराबाद : अभिनेत्री रकुल प्रीत सिंग ( Actor Rakul Preet Singh ) आणि तिचा अभिनेता-निर्माता बॉयफ्रेंड जॅकी भगनानी (boyfriend Jackky Bahganani ) शनिवारी सकाळी मुंबई विमानतळावर दिसले. नंतर लव्हबर्ड्स सुट्टी घालवण्यासाठी मालदीव ला जात होते.

रकुलने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर जॅकीसोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. असे स्टेटस टाकले आहे. यात फोटोमध्ये रकुलने बीचवेयर घातला आहे. हसा ही मोफत थेरपी आहे. आम्ही समुद्रातून रंग घेतले आहेत. असे स्टेटस टाकत तिने आयलंड लाईफ हा हॅशटॅगही टाकला. जॅकीनेही सुंदर क्षणांचे मोंटाज शेयर केले आहे. त्याने इंस्टाग्रामवर इमोजीसह रील शेअर केला आहे.

ताजमहालला दिली होती भेट

गेल्या आठवड्यात रकुल आणि जॅकीने चित्रपट निर्माते लव रंजन यांच्या लग्नाला आग्रा येथे जोडीने गेले होते. तेव्हा त्यांनी ताजमहालला भेट दिली. ताजमहालाच्या भेटीचे फोटो आणि व्हीडीयो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. गेल्या ऑक्टोबरमध्ये रकुलच्या 31 व्या वाढदिवसाला आपल्या नात्याविषयी कबुली दिली होती.

हेही वाचा - 'गंगूबाई काठियावाडी'ला रणबीर कपूरने कसा प्रतिसाद दिला? आलिया भट्टने दिले उत्तर - पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.