ETV Bharat / sitara

सोनू सूदने वाढदिवसानिमित्त स्थलांतरीत मजुरांसाठी 3 लाख नोकर्‍या केल्या जाहीर - स्थलांतरित मजुरांसाठी 3 लाख नोकर्‍या

अभिनेता सोनू सूद, ज्याने देशातील स्थलांतरित मजुरांना मदत करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत, त्याच्या 47 व्या वाढदिवशी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अतिरिक्त तीन लाख नोकऱ्या देण्याची घोषणा त्याने केली आहे.

Sonu Sood
सोनू सूद
author img

By

Published : Jul 30, 2020, 3:52 PM IST

नवी दिल्ली - गुरुवारी आपल्या 47 व्या वाढदिवशी अभिनेता सोनू सूद यांनी प्रवासी रोजगार या नोकरी पोर्टलवर स्थलांतरीत मजुरांना तीन लाख नोकरी देण्याची घोषणा केली. देशातील स्थलांतरीत मजुरांना मदत करण्यासाठी अनेक उपक्रम राबवणाऱ्या या दबंग अभिनेत्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अतिरिक्त तीन लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली.

  • मेरे जन्मदिन के अवसर पे मेरे प्रवासी भाइयों के लिए https://t.co/UWWbpO77Cf का 3 लाख नौकरियों के लिए मेरा करार। ये सभी अच्छे वेतन, PF,ESI और अन्य लाभ प्रदान करते हैं। धन्यवाद् AEPC, CITI, Trident, Quess Corp, Amazon, Sodexo, Urban Co , Portea और अन्य सभी का।#AbIndiaBanegaKamyaab pic.twitter.com/rjQ0rXnJAl

    — sonu sood (@SonuSood) July 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सूद यांनी रोजगार अर्जाचे दोन फ्लायर्स पोस्ट केले आणि शेअर केले की या पीएफ आणि ईएसआयसारख्या अतिरिक्त फायदे या नोकऱ्या घेऊन आल्या आहेत.

"माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या बाजूने एक छोटासा उपक्रम. प्रवासरोजगार डॉट कॉमसाठी 3 लाख नोकर्‍या निश्चित केल्या गेल्या आहेत. या सर्वांना चांगले वेतन, पीएफ, ईएसआय आणि इतर फायदे मिळतील," असे त्यांने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

हेही वाचा - 'शकुंतला देवी' च्या प्रदर्शनाआधी, विद्या बालनची सर्व भारतीय मुलींसाठी खास कविता

पुढाकार घेऊन त्याने सहकार्य केलेल्या संस्थांचे आभार मानले आहेत. "माझ्यासह या संधी निर्माण केल्याबद्दल एईपीसी, सीआयटीआय, ट्रायडंट, क्वेसकॉर्प, अमेझॉन, सोडेक्स, अर्बन को, पोर्टेआ आणि इतर सर्वांचे धन्यवाद." असे त्याने पुढे लिहिलंय.

स्थलांतरित मजुरांचा 'मशीहा' म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोनू सूदने कोरोना व्हायरसमुळे लावण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमध्ये अनेकजण आपापल्या घरी परत जात असताना लाखो परप्रांतीयांना त्यांच्या मूळ ठिकाणी पोहोचण्यास मदत केली होती. या दरम्यान त्याने कामगार व देशातील विविध भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांना व इतर लोकांना मदत केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.