मुबंई - सलमान खानची निर्मिती असलेला 'नोटबुक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून प्रनुतन बेहल आणि जहिर इकबाल हे नवे कलाकार बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. आता या चित्रपटातील नवं गाणं 'सफर' प्रदर्शित करण्यात आले आहे.
'सफर' गाण्यापूर्वी या चित्रपटातील 'तुझ बिन नही लगदा जी', 'बुमरो' आणि 'मै तारे' ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या तीनही गाण्यांना चाहत्यांची पसंती मिळाली. आता 'सफर' गाण्यालाही सोशल मीडियावर चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'या प्रवासाचा प्रवासी बनण्याकरीता तयार व्हा', असे कॅप्शन देत 'सफर' या गाण्याची घोषणा करण्यात आली होती. मोहीत चव्हाण याने हे गाणे गायले आहे. तर विशाल मिश्रा यांनी हे गाणे कंपोज केले आहे.
Judd jao pyaar ke #Safar mein! The 5th song of #Notebook, out now! https://t.co/IHrCpEsAez@pranutanbahl @iamzahero @nitinrkakkar @SKFilmsOfficial @Cine1Studios @muradkhetani @ashwinvarde @VishalMMishra @_MohitChauhan @mekaushalkishor @TSeries @ItsBhushanKumar pic.twitter.com/FWb0u9ugRh
— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Judd jao pyaar ke #Safar mein! The 5th song of #Notebook, out now! https://t.co/IHrCpEsAez@pranutanbahl @iamzahero @nitinrkakkar @SKFilmsOfficial @Cine1Studios @muradkhetani @ashwinvarde @VishalMMishra @_MohitChauhan @mekaushalkishor @TSeries @ItsBhushanKumar pic.twitter.com/FWb0u9ugRh
— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 23, 2019Judd jao pyaar ke #Safar mein! The 5th song of #Notebook, out now! https://t.co/IHrCpEsAez@pranutanbahl @iamzahero @nitinrkakkar @SKFilmsOfficial @Cine1Studios @muradkhetani @ashwinvarde @VishalMMishra @_MohitChauhan @mekaushalkishor @TSeries @ItsBhushanKumar pic.twitter.com/FWb0u9ugRh
— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 23, 2019
हा चित्रपट काश्मिरमध्ये शूट झाला आहे. दिग्दर्शक नितीन कक्कर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. येत्या २९ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होईल.