ETV Bharat / sitara

विकी - भूमीच्या 'भूत' सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित - bhumi pednekar

भीतीपीसून दूर जाऊ शकत नाही, भीतीपासून पळ काढू शकत नाही, असं कॅप्शन देत विकी कौशलनं हे पोस्टर शेअर केलं आहे. विकीचा हा वेगळा अवतार पाहण्यासाठी त्याचे चाहतेही प्रचंड उत्सुक आहेत.

'भूत' सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित
author img

By

Published : Sep 13, 2019, 10:53 AM IST

मुंबई - अल्पावधीतच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडणारा विकी कौशल लवकरच एका हॉरर चित्रपटामध्ये भूमिका साकारणार आहे. 'भूत - द हॉन्टेड शीप' असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात विकी कौशल आणि भूमी पेडणेकर झळकणार असून या चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

भीतीपीसून दूर जाऊ शकत नाही, भीतीपासून पळ काढू शकत नाही, असं कॅप्शन देत विकी कौशलनं हे पोस्टर शेअर केलं आहे. विकीचा हा वेगळा अवतार पाहण्यासाठी त्याचे चाहतेही प्रचंड उत्सुक आहेत. एका जहाजेची हॉरर कथा प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

  • Vicky Kaushal and Bhumi Pednekar... New poster of #Bhoot: Part One - The Haunted Ship... Directed by Bhanu Pratap Singh... Produced by Hiroo Yash Johar, Karan Johar, Apoorva Mehta and Shashank Khaitan... Zee Studios presentation... 15 Nov 2019 release. pic.twitter.com/5mW3vxO3U2

    — taran adarsh (@taran_adarsh) September 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हा चित्रपट शशांक खेतान आणि करण जोहर मिळून तयार करणार आहेत. तर, भानू प्रताप सिंग हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा सिनेमा येत्या नोव्हेंबर महिन्यात १५ तारखेला प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:

ent marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.