ETV Bharat / sitara

नव्या नवेलीने आजोबा 'बिग बीं'ना म्हटले, 'सर्वात कूल' - अमिताभची नात नव्या नवेली

अमिताभ बच्चन यांनी हार्ले डेव्हिडसन बाईक राईड करत असतानाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या फोटोवर त्यांची लाडकी नात नव्या नवेलीने उत्सफुर्त कॉमेंट लिहिली आहे.

'Big B
बिग बीं'
author img

By

Published : Jul 1, 2021, 10:43 PM IST

मुंबई - अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर बाईक चालवतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोचे कौतुक होणे साहजिकच आहे. फिल्म इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांसह लाखो चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. बिग बी यांची नात नव्या नवेलीने आजोबांबद्दल गौरवउद्गार काढत कॉमेंट केली आहे.

इंस्टाग्राम फोटोत बिग बी लेदर जॅकेट आणि सनग्लासेस घातलेले असून दुचाकी चालवताना दिसत आहेत. बिग बी यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''हार्लेची राईड करणे ही एक स्वतंत्र जग आहे.''

ज्येष्ठ अभिनेता बच्चनची मुलगी श्वेता नंदाची मुलगी नव्या नवेलीने कमेंट बॉक्समध्ये आपल्या आजोबांबद्दल 'कूलेस्ट' असे फायर इमोजीसह लिहिले आहे.

बिग बी यांच्याकडे सध्या चित्रपटांचा प्रचंड रोस्टर आहे. ते 'ब्रह्मास्त्र', 'चेहरे', 'झुंड', 'मेयडे', 'अलविदा' आणि हॉलिवूड फिल्म 'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकशिवाय प्रभास आणि दीपिका पदुकोण यांच्यासोबत एक शीर्षक नसलेल्या चित्रपटामध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा - गर्लफ्रेंड गॅब्रिएला डीमेट्रिएड्सच्या कपड्यांबाबत अर्जुन रामपालचा गंमतीशीर खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.