ETV Bharat / sitara

उद्या 'हे' चित्रपट होणार प्रदर्शित; डिस्नेचा 'दि लायन किंग' येणार प्रेक्षकांच्या भेटीला - सुपर 30

ऋषी कपूर स्टारर 'झूठा कहीं का', शुभम सिंग दिग्दर्शित 'पेनल्टी', मनोज झा आणि प्रिंस सिंग दिग्दर्शित 'फॅमिली ऑफ ठाकूरगंज' आणि शाहीद काझमी दिग्दर्शित 'शादी के पतासे' हे हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

दि लायन किंग
author img

By

Published : Jul 18, 2019, 1:22 PM IST

मुंबई - या शुक्रवारी बॉलिवुडचे चार, तर हॉलिवूडचा एक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यामध्ये; ऋषी कपूर स्टारर 'झूठा कहीं का', शुभम सिंग दिग्दर्शित 'पेनल्टी', मनोज झा आणि प्रिन्स सिंग दिग्दर्शित 'फॅमिली ऑफ ठाकूरगंज' आणि शाहीद काझमी दिग्दर्शित 'शादी के पतासे' हे हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यांपैकी समीप कंग दिग्दर्शित 'झूठा कहीं का'ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच डिस्नेच्या 'दि लायन किंग'चीही प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.

bollywood
झूठा कहीं का
bollywood
फॅमिली ऑफ ठाकूरगंज
'झूठा कहीं का' आणि 'फॅमिली ऑफ ठाकूरगंज' हे कॉमेडी, तर 'पेनल्टी' हा स्पोर्ट्स ड्रामा आहे. हे चित्रपट चर्चेत असले तरी, डिस्नेचा 'दि लायन किंग' सध्या जास्त चर्चेत आहे. लाईव्ह अॅक्शन अॅनिमेशन या प्रकारातील हा चित्रपट आहे. यामधील प्रमुख पात्रांना बॉलिवूडचा किंग खान, शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान यांनी आपला आवाज दिला आहे, त्यामुळे हा चित्रपट विशेष चर्चेत आहे.
bollywood
दि लायन किंग
दरम्यान हृतिकच्या 'सुपर 30' ने आपली बॉक्स ऑफिस कलेक्शनची घोडदौड कायम ठेवली आहे. गुरुवारपर्यंत 'सुपर 30' 75 करोडचा टप्पा गाठेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Intro:Body:

उद्या होणार हे चित्रपट प्रदर्शित; डिस्नेचा 'दि लायन किंग' येणार प्रेक्षकांच्या भेटीला.

या शुक्रवारी बॉलिवुडचे चार, तर हॉलिवूडचा एक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यामध्ये; ऋषी कपूर स्टारर 'झूठा कहीं का', शुभम सिंग दिग्दर्शित 'पेनल्टी', मनोज झा आणि प्रिंस सिंग दिग्दर्शित 'फॅमिली ऑफ ठाकूरगंज' आणि शाहीद काझमी दिग्दर्शित 'शादी के पतासे' हे हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यांपैकी समीप कंग दिग्दर्शित 'झूठा कहीं का'ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच डिस्नेच्या 'दि लायन किंग'चीही प्रेक्षक आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत.

'झूठा कहीं का' आणि 'फॅमिली ऑफ ठाकूरगंज' हे कॉमेडी, तर 'पेनल्टी' हा स्पोर्ट्स ड्रामा आहे. हे चित्रपट चर्चेत असले तरी, डिस्नेचा 'दि लायन किंग' सध्या जास्त चर्चेत आहे. लाईव्ह अॅक्शन अॅनिमेशन या प्रकारातील हा चित्रपट आहे. यामधील प्रमुख पात्रांना बॉलिवूडचा किंग खान, शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान यांनी आपला आवाज दिला आहे, त्यामुळे हा चित्रपट विशेष चर्चेत आहे.

दरम्यान हृतिकच्या 'सुपर 30' ने आपली बॉक्स ऑफिस कलेक्शनची घोडदौड कायम ठेवली आहे. गुरुवारपर्यंत 'सुपर 30' 75 करोडचा टप्पा गाठेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.