ETV Bharat / sitara

माधुरी दीक्षित 'खलनायक 2' बद्दल आहे अनभिज्ञ - खलनायक 2

माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ अभिनीत ‘खलनायक’ या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वल होण्याची बातमी सध्या बॉलिवूडमधील वर्तुळात आहे. पण चित्रपटाची नायिका माधुरीला तिच्या चित्रपटाचा सिक्वेल बनणार आहे याची पूर्णपणे माहिती नाही. अलीकडेच तिने सांगितले की ही माझ्यासाठी बातमी आहे.

Madhuri Dixit
माधुरी दीक्षित
author img

By

Published : Jun 11, 2020, 5:27 PM IST

मुंबई - 1993 च्या 'खलनायक' चित्रपटाच्या सिक्वेलच्या बातमी खूप जोरात आहे, पण माधुरीला या चित्रपटाची नायिका असूनदेखील याची माहिती नाही.

'खलनायक'मधील माधुरीवरील 'चोली के पिछे क्या है' हे गाणे आजही खूप लोकप्रिय आहे आणि तिच्या कित्येक चाहत्यांना आशा आहे, की कदाचित हेच गाणे तिला सिक्वेलमध्येही मिळेल. सिक्वलबद्दल विचारले असता माधुरीने सांगितले, "ही माझ्यासाठी एक बातमी आहे. मला याबद्दल काहीही कल्पना नाही. हे माझ्यासाठी सरप्राईज आहे."

तिला या चित्रपटाचा एक भाग व्हायला आवडेल का? या प्रश्नाला उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, "हे स्क्रिप्टवर अवलंबून आहे. ते कशा प्रकारे बनवणार आहेत. कशा प्रकारे शूटिंग करणार आहेत. मला वाटते की आपण त्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत."

चित्रपटाची कहाणी एका गुंड आणि पोलिसांभोवती फिरते. यात संजय दत्त बाळू नावाच्या गुंडाच्या भूमिकेत दिसला आहे. अभिनेता जॅकी श्रॉफने एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून माधुरी (गंगा) चित्रपटामध्ये त्याची प्रेयसी आणि पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.