ETV Bharat / sitara

Madhuri Dixit New Rented home : माधुरी दिक्षीतने वरळीत घेतले नवीन घर; भाडे ऐकून व्हाल थक्क - माधुरी दिक्षीत घर

बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने मुंबईत 5500 स्क्वेअर फूटमध्ये नवीन घर ( Madhuri Dixit New Rented home ) बांधले आहे. हे मुंबईच्या वरळी भागात २९ व्या मजल्यावर आहे. जिथून सूर्यास्त आणि सूर्योदयाचे सुंदर दृश्य दिसते. याचे डिझाईन अपूर्वा श्रॉफ नावाच्या आर्किटेक्टने केले आहे. माधुरी दीक्षितने हे घर भाड्याने घेतले असून याचे मासिक भाडे 12.5 लाख रुपये आहे

madhuri dixit nene
madhuri dixit nene
author img

By

Published : Mar 22, 2022, 8:03 PM IST

मुंबई - धक धक गर्ल माधुरी दीक्षित हिची क्रेझ अजूनही प्रेक्षकांमध्ये कायम आहे. तिने नुकतेच मुंबईत वरळीमध्ये घर भाड्याने घेतले आहे. त्या घराचे भाडे ऐकून तुम्ही चाट पडाल. नुकतेच घराचे डिझाईन केलेल्या आर्किटेक्ट अपूर्वा श्रॉफने याबाबत एक व्हीडीयो शेयर केला आहे. यात तिने माधुरीच्या नव्या घराबद्दल सांगितले आहे.

madhuri dixit
माधुरी दिक्षीतचे नवीन घऱ

बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने मुंबईत 5500 स्क्वेअर फूटमध्ये नवीन घर बांधले आहे. हे मुंबईच्या वरळी भागात २९ व्या मजल्यावर आहे. जिथून सूर्यास्त आणि सूर्योदयाचे सुंदर दृश्य दिसते. याचे डिझाईन अपूर्वा श्रॉफ नावाच्या आर्किटेक्टने केले आहे. माधुरी दीक्षितने हे घर भाड्याने घेतले असून याचे मासिक भाडे 12.5 लाख रुपये आहे. हे घर आर्किटेक्ट अपूर्वाने अवघ्या 45 दिवसात तयार केले आहे.अपूर्वा जेव्हा माधुरीला भेटली तेव्हा ती प्रभावित झाली. एवढी मोठी स्टार असूनही तिचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. असेही तिने म्हटले आहे.

फेम गेममध्ये दिसली होती माधुरी

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर माधुरी दीक्षित नुकतीच 'द फेम गेम' या वेब सीरिजमध्ये दिसली होती, ज्यामध्ये तिने अनामिका नावाच्या अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. या वेब सिरीजमध्ये माधुरीशिवाय संजय कपूर, मानव कौल, गगन अरोरा यांच्यासह अनेक स्टार्स आहेत.

हेही वाचा - कार्तिक आर्यनच्या फिमेल फॅन्सनी गुलाब देण्यासाठी केला पाठलाग, व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.