ETV Bharat / sitara

माधुरीसह बॉलिवूडच्या 'या' कलाकारांनी कियाराला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - गुड न्यूज

माधुरीने कियाराला शुभेच्छा देण्यासोबतच कबीर सिंगला मिळालेल्या यशासाठी तिचं अभिनंदनही केलं आहे. पुढील वाटचालीसाठीही तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारं प्रेम, असं माधुरीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कलाकारांनी कियाराला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
author img

By

Published : Jul 31, 2019, 3:28 PM IST

मुंबई - 'कबीर सिंग'ची प्रीती म्हणून सध्या चांगलीच चर्चेत असलेल्या कियारा अडवाणीचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर चाहत्यांशिवाय कलाकारांनीही तिच्यासाठी पोस्ट शेअर करत कियाराला शुभेच्छा दिल्या आहेत.

यात बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचाही समावेश आहे. माधुरीने कियाराला शुभेच्छा देण्यासोबतच कबीर सिंगला मिळालेल्या यशासाठी तिचं अभिनंदनही केलं आहे. पुढील वाटचालीसाठीही तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारं प्रेम, असं माधुरीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

  • Happy Birthday @Advani_Kiara. A big congratulations for the success on your recent movie Kabir Singh & wishing you even more success for the future projects. Lots of love and hugs to you!

    — Madhuri Dixit Nene (@MadhuriDixit) July 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तर अभिनेता वरूण धवननेदेखील कलंक चित्रपटातील फर्स्ट क्लास या गाण्यातील एक जीआयएफ फाईल पोस्ट करत कियाराला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान कियारा लवकरच अक्षय कुमार आणि दिलजीत दोसांझ यांच्या गुड न्यूज, कांचना या तमिळ चित्रपटाचा रिमेक लक्ष्मी बॉम्ब आणि शेरशाह या सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.