मुंबई - अमेरिकन गायिका तसेच गीत लेखिका केटी पेरीच्या घरी गोड पाहुणीचे आगमन झाले आहे. तिने एका मुलीला जन्म दिला आहे. इंस्टाग्राम वरून तिने ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
-
💕 it’s a girl 💕 @ Girls Run The World https://t.co/2Nd5jPaqo1
— KATY PERRY (@katyperry) April 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">💕 it’s a girl 💕 @ Girls Run The World https://t.co/2Nd5jPaqo1
— KATY PERRY (@katyperry) April 4, 2020💕 it’s a girl 💕 @ Girls Run The World https://t.co/2Nd5jPaqo1
— KATY PERRY (@katyperry) April 4, 2020
'नेव्हर वोर्न व्हाइट' या गाण्याच्या माध्यमातून तिने आपल्या प्रेगनन्सीची माहिती दिली होती.
केटी आणि ऑर्लॅंडो ब्लुम यांनी अद्याप लग्न केले नाही. मात्र, लवकरच ते लग्नगाठ बांधणार आहेत.
सध्या जगभरात कोरोना विषाणूचे थैमान आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या लग्नाचा प्लॅन पुढे ढकलला आहे.